पोटाची चरबी कमी करण्यासाठी ३० ३० ३० चा नियम कसा वापरावा

Weight Management : चरबी लोण्यासारखी वितळवेल 30-30-30 चा फॉर्म्युला, महिन्याभरातच कपडे होतील सैल

Weight Loss Rule: वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर केला जातो. सध्या 30-30-30 चा फॉर्म्युला (Weight Loss Tips 30 30 30 Formula) वजन कमी करण्यासाठी चर्चेत आहेत. एका महिन्यातच याचा जबरदस्त फायदा पाहायला मिळतो. मेणासारखी वितळेल चरबी. 

Oct 25, 2023, 11:23 AM IST