शेतकरी दादाला, पोटभर जेवण फक्त १ रुपयात
शेतकऱ्यांसाठी फक्त एक रुपयात पोटभर जेवण देणारी ब्रह्मपूर्ण योजना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुरुवारपासून सुरू करण्यात आली.
Jun 3, 2016, 04:48 PM IST…इथं मिळतंय १५ रुपयांत पोटभर जेवण!
सरकारला जे जमलं नाही ते जळगावमध्ये केव्हाच शक्य झालंय. जळगावातल्या झुणका भाकर केंद्रात २१ वर्षांपासून अवघ्या १५ रुपयांत पोटभर जेवण मिळतंय.
Aug 5, 2013, 01:43 PM IST‘मुंबईत १२ रुपयांत मिळतं पोटभर जेवण’
योजना आयोगानं ग्रामीण भागात २८ रुपये तर शहरी भागात ३२ रुपये खर्च करू शकणाऱ्या व्यक्तींना गरिबी रेषेतून बाहेर काढलंय
Jul 25, 2013, 11:23 AM IST