पोटनिवडणूक

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'मातोश्री'वर खलबतं

संख्याबळावर आधारित विजयाची शक्यता लक्षात घेता भाजपला तीन जागा दिल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

May 7, 2018, 09:31 AM IST

मुंबई | पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'मातोश्री'वर खलबतं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 6, 2018, 08:50 PM IST

राज्यातील लोकसभा पोटनिवणुकीत भाजपाची खरी कसोटी

राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक भाजपाची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी पाहणारी ठरणार आहे.

Apr 27, 2018, 03:11 PM IST

मुंबईत पोटनिवडणुकीत भाजपची साथ, शिवसेनेचा उमेदवार विजयी

सायन येथे महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रमोद कांबळे हे विजयी झालेत.

Apr 7, 2018, 12:41 PM IST

‘अंताची सुरुवात…’, भाजपच्या पराभवावर सेनेचा खोचक टोला

उत्तरप्रदेशमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या दारूण पराभवानंतर शिवसेनेने भाजपवर तोफ डागली आहे. ‘अंताची सुरुवात…’ या मथळ्याखाली शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या संपादकीयमधून सेनेने ही टीका केली आहे. 

Mar 16, 2018, 10:21 AM IST

गोरखपूरची हार ही योगी आदित्यनाथांंची नाही तर मठाची आहे - संजय निषाद

गोरखपूर -फूलपूर मध्ये भाजपाचा पोटनिवडनूकीमध्ये धुव्वा उडाला आहे. गोरखपूरमध्ये 27 वर्षांनंतर बीजेपीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

Mar 15, 2018, 07:30 PM IST

उत्तरप्रदेश पोटनिवडणूकीत भाजपाचा धुव्वा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 10:03 PM IST

उत्तरप्रदेश पोटनिवडणूकीत भाजपाचा धुव्वा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 07:42 PM IST

उत्तर प्रदेश | लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणीत भाजपला मोठी आघाडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 12:05 PM IST

राजस्थान । पोटनिवडणुकीत भाजपला कॉंग्रेसकडून मात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 1, 2018, 07:46 PM IST

राजस्थान पोटनिवडणूक : भाजपला 'दे धक्का', तिन्ही जागांवर काँग्रेसची बाजी

राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार दे धक्का दिलाय. लोकसभेच्या दोन आणि विधान सभेची एक जागा काँग्रेसने जिंकली.

Feb 1, 2018, 04:43 PM IST

कांदिवली पोटनिवडणुकीत भाजपची सरशी

कांदिवली पोटनिवडणुकीत भाजपची सरशी

Dec 14, 2017, 09:30 PM IST

LIVE UPDATE : पोटनिवडणुकांचे निकाल

पाहा राज्यातील पोटनिवडणुकांचे निकाल

Dec 14, 2017, 02:06 PM IST

मुंबई पालिका पोटनिवडणुकीत भाजपचा विजय

महापालिका पोटनिवडणूक वॉर्ड नं  २१ ( कांदीवली) मधून भाजपा उमेदवार प्रतिभा योगेश गिरकर यांचा ७१२२ मतांनी विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पराभूत  केले.

Dec 14, 2017, 11:40 AM IST