भारतात ८२७ पॉर्न साईटस् बॅन, 'नेट न्युट्रॅलिटी'ला धोका?
अमेरिका आणि ब्रिटन या देशानंतर भारत हा पॉर्न व्यावसायासाठी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बाजार आहे
Nov 1, 2018, 12:15 PM ISTआता सरकार कपल्सच्या बेडरूममध्ये जावून पाहणार का? - रामू
पॉर्न वेबसाइट्सवर सरकारनं बंदी घातल्यानंतर आता त्याचा विरोध सुरू झालाय. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं ट्विट करत पॉर्न वेबसाइट्स बंदीचा विरोध केलाय. वर्मानं ट्विटमध्ये म्हटलं, 'आता सरकारनं पॉर्नवर बंदी घातली लवकरच सरकार बेडरूममध्ये पाहायला येऊ शकतं की, कपल्स कशापद्धतीनं सेक्स करत आहेत?'
Aug 4, 2015, 05:28 PM IST