'सामना'तून शिवसेनेची नरेंद्र मोदींवर आगपाखड
पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे
Nov 14, 2016, 09:02 AM ISTनोटबंदी इफेक्ट! पुण्यात एकही घरफोडी नाही
पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
Nov 14, 2016, 08:08 AM IST1978 च्या नोटबंदीवेळी झाली होती एवढी गर्दी
पाचशे आणि एक हजारच्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला.
Nov 13, 2016, 07:38 PM ISTहॉटेलमध्ये पाचशे-हजाराची नोट दिल्यामुळे जोडप्याला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 06:13 PM ISTएका अंध भिकाऱ्याचेही अडकले पैसे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, एका अंध भिकाऱ्यासमोर प्रश्न पडला आहे की आता आपल्या पैशांचं का करावं, कारण त्याच्याकडे ५००, १००० राच्या स्वरूपात ९८ हजार रूपये आहेत.
Nov 11, 2016, 04:58 PM ISTहॉटेलमध्ये पाचशे-हजाराची नोट दिल्यामुळे जोडप्याला मारहाण
हॉटेलमध्ये जेवणानंतर पाचशे रुपयाची जुनी नोट दिल्यामुळे हॉटेल मॅनेजर आणि वेटरनं एका जोडप्याला बेदम मारहाण केली आहे.
Nov 11, 2016, 03:19 PM ISTअॅम्ब्यूलन्ससाठी पैसे नसल्यामुळे ढकलगाडीवरून नेला पत्नीचा मृतदेह
अॅम्ब्यूलन्ससाठी पैसे नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह ढकलगाडीवरून नेण्याची वेळ पतीवर आली आहे.
Nov 7, 2016, 07:31 PM ISTनिवृत्तीच्या दिवशी मिळणार PFचे पैसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 03:19 PM IST'मंदिरासाठीचा पैसा आरोग्यासाठी वापरावा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 11:02 PM ISTपाहा असं दृश्य जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल
आईने गणपतीचा प्रसाद आणण्यासाठी 100 रूपये दिले होते, पण ते हरवले
Sep 7, 2016, 08:26 PM ISTसोनं आणि पैशांसाठी संतोष पोळनं केले खून?
सातारा जिल्ह्यातल्या वाई हत्याकांडात नवीन माहिती समोर आली आहे.
Aug 26, 2016, 01:40 PM ISTसावधान, एटीएममधील पैसे काढल्यानंतर स्लिप फेकू नका...
एटीएममध्ये पैसे काढल्यानंतर आपण स्लिप फेकून देतो, पण यापुढे स्लिप फेकू नका, नाहीतर तुमचं अकाऊंट हॅक होऊन तुम्हाला नाहक आर्थिक फटका बसू शकतो.
Aug 22, 2016, 01:58 PM ISTबॅंकेतून बोलतोय असा खोटा फोन कॉल करुन बँक खात्यातून हॅकर्सने काढले पैसे
बँकेच्या खात्यातून पैसे पळवणाऱ्या सायबर हॅकर्सने आता आदिवासी जनतेकडे लक्ष वळवलंय. विशेष म्हणेज केवळ मौजमजा करण्यासाठी काही गुन्हेगार हे कृत्य करत आहेत. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अशा गुन्हेगारांना अभय मिळत असल्याचं नाशिकच्या एका घटनेत उघड झाले आहे.
Jul 8, 2016, 10:10 PM ISTआरोपींकडून पैसे घेणाऱ्या कोल्हापुरातल्या दोन पोलिसांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2016, 08:02 PM ISTVIDEO : पैसे-नोकरी पाहून 'पती' निवडणाऱ्या मुलींना जोरदार चपराक
चांगली नोकरी नाही, जवळ पैसे नाहीत, मोठ्ठं घर नाही म्हणून मुलांना नकार देणाऱ्या मुलींना प्रत्यूत्तर देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.
Jun 25, 2016, 04:13 PM IST