पैठणीची किंमत निश्चिती शक्य

पैठणीची किंमत निश्चिती शक्य...

भरजरी पैठणीनं आजपर्यंत अनेक महिलांचं सौंदर्य खुलवलं. या महावस्त्राचा बाजच निराळा... आता याच पैठणीचं प्रमाणीकरणं होऊन मग ती लोकांसमोर येणार आहे.

May 14, 2012, 06:11 PM IST