पेट्रोल पंप

पेट्रोल पंपावरील मोठा भ्रष्टाचार उघड, लोकांना लाखोंचा चुना

पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं आहे. STF ची टीमने लखनऊमध्ये गुरुवारी रात्री ७ पेट्रोल पंपांवर छापे मारले. यामध्ये उघड झालं की, पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत होते. 

Apr 28, 2017, 06:27 PM IST

पेट्रोल - डिझेल आता मिळणार घरपोच...

लवकरच इंधनासाठी पेट्रोल पंपावर लागणाऱ्या रांगा दिसेनाशा होणार आहेत. कारण, अशाच एका योजनेवर सध्या केंद्र सरकार विचार करत आहे. 

Apr 21, 2017, 09:33 PM IST

14 मेपासून पेट्रोल पंपांना रविवारी सुट्टी

14 मेपासून पेट्रोल पंपांना रविवारी सुट्टी 

Apr 19, 2017, 07:01 PM IST

या ८ राज्यांमध्ये १४ मेपासून दर रविवारी पेट्रोल पंप राहणार बंद

येत्या १४मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पाँडिचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि हरयाणा या ८ राज्यांमध्ये १४ मे पासून दर रविवारी पेट्रोल पंप राहणार आहेत.

Apr 18, 2017, 10:32 PM IST

१० मेनंतर प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार

कंसोरटियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स म्हणजेच सीआयपीडीनं १० मेनंतरच्या प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 10, 2017, 04:12 PM IST

लातूरच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

लातूरच्या साखरापाटी इथल्या हिरेमठ पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडलाय. यावेळी दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावर गोळीबार केलाय. 

Jan 17, 2017, 07:47 PM IST

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाहीत

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट आणि क्रेडिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोल पंप असोसिएशननं घेतला आहे.

Jan 8, 2017, 06:15 PM IST

पेट्रोल पंपावरील डिजीटल पेमेंटविषयी ग्राहकांमध्ये संभ्रम

पेट्रोल पंपावर डेबीट किंवा क्रेडिट कार्ड तसेच मोबाईल वॉलेटचा वापर केल्यास ग्राहकांना ही सवसलत मिळणार आहे.

Dec 13, 2016, 08:26 PM IST

पेट्रोल, डिझेलवर आजपासून 0.75 टक्के सवलत

आजपासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल भरताना डिजीटल पेमेंट करणा-या ग्राहकांना 0.75 म्हणजेच पाऊण टक्का सूट मिळणार आहे. 

Dec 13, 2016, 08:07 AM IST

औरंगाबादमधील पेट्रोल पंप बंद, पालिका कारवाई बडग्यानंतर आंदोलन

शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या कारवाई विरोधात हा एक दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे.

Dec 2, 2016, 10:53 AM IST