बापरे! 'या' नावाजलेल्या कंपनीकडून 3500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना....
Layoff News : बापरे! 'या' नावाजलेल्या कंपनीकडून 3500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता; Layoff चं नेमकं कारण काय? कर्मचाऱ्यांच्या बोनस रकमेचं काय?
Jun 11, 2024, 09:20 AM IST
'कोणतीही अडचण येणार नाही...'; Paytm संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आताच पाहून घ्या!
Paytm QR Code : गेल्या काही दिवसांपासून पेटीएम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने पेटीएमवर मोठी कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर पेटीएमने मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 14, 2024, 10:27 AM ISTRBI ने Paytm वर कारवाई केल्याने अशनीर ग्रोव्हर संतापले, मोदींचा उल्लेख करत म्हणाले 'जगासमोर हा दुटप्पीपणा...'
Ashneer Grover on RBI Action against Patym: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएमवर (Paytm) केलेल्या कारवाईवर अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी नाराजी जाहीर केली आहे. मला आरबीआयचं नेमकं काय सुरु आहे हे समजत नाहीये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Feb 1, 2024, 02:55 PM IST
Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 29 फेब्रुवारीनंतर बँकिंग सुविधा बंद... ग्राहकांचं काय होणार?
Paytm Payments Bank : 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट बँक (Paytm Payments Bank) ग्राहकांना बँकिंग सुविधा देऊ शकणार नाही. याशिवाय आरबीआयने (Reserve Bank) पेटीएमच्या क्रेडिट व्यवहारांवरही बंदी घातली आहे.
Jan 31, 2024, 06:08 PM ISTPaytm, Phonepe, Gpay ने पेमेंट करत असाल तर १ जानेवारीपासून या बदलासाठी तयार राहा
Paytm, Google pay, Phonepe, Jio Pay, Amazon Pay ने पेमेंट करत असाल, तर १ जानेवारी २०२१ पासून काही बदलांसाठी तयारी ठेवावी लागणार आहे.
Nov 6, 2020, 09:42 PM ISTकाही तासांतच पेटीएम Google Play Storeवर पुन्हा उपलब्ध
गूगलच्या कारवाईनंतर काही तासांमध्येच पेटीएम ऍप गूगल प्ले स्टोरवर पुन्हा उपलब्ध झालं आहे. आता यूजर्स प्ले स्टोरवरुन पेटीएम ऍप डाऊनलोड करु शकतात.
Sep 19, 2020, 10:06 AM ISTमुंबई | गुगलनं प्ले स्टोअरवरून पेटीएम हटवलं
मुंबई | गुगलनं प्ले स्टोअरवरून पेटीएम हटवलं
Sep 18, 2020, 07:30 PM ISTPaytm ने पीएम-केअर्स फंडच्या माध्यमातून जमवले १०० कोटी, इतक्या कोटींचं लक्ष्य
पेटीएम कडून ग्राहकांना योगदान देण्याचं आवाहन
Apr 12, 2020, 07:50 PM ISTcoronavirus : PM CARES Fundमध्ये 500 कोटींची मदत करणार Paytm
भारतातील प्रमुख डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्म पेटीएमही (Paytm) मदतीसाठी पुढे आलं आहे.
Mar 30, 2020, 11:50 AM ISTकोरोनाचा सामना करण्यासाठी काही उद्योजक आले पुढे, अनिल अग्रवालांची १०० कोटींची मदत
देशासाठी पुढे येतायंत उद्योजक
Mar 23, 2020, 08:46 AM ISTक्यूएस आणि डेस्क ऍपच्या माध्यमातून पेटीएमच्या ग्राहकांना गंडा
नागरिकांनो सावधान.... अन्यथा बँकेतील पैसे असे होतायंत गायब
Jan 10, 2020, 10:50 PM ISTजिओचा खास प्लान, रिचार्जवर ५० रु. पर्यंत सूट!
रिलायन्स जिओ ग्राहकांना ४४४ आणि ५५५ रुपयांच्या प्रीपेड प्लान्सवर सवलत देत आहे.
Nov 2, 2019, 06:09 PM ISTपेटीएमकडून ग्राहकांसाठी खूशखबर, घर बसल्या पैसे कमवण्याची संधी
पेटीएमच्या अॅपवरून शेयर खरेदी आणि विक्री करू शकता.
Apr 3, 2019, 12:00 PM ISTअमेझॉन ऍपच्या माध्यमातून करा पैशांची देवाण-घेवाण
...काही युजर्सने या सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे
Feb 11, 2019, 04:01 PM ISTPaytm पुरविणार फूड ऑर्डर सेवा!
पेटीएम युजर्सच्या प्रमाणात आणखी भर पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे'.
Jan 18, 2019, 12:18 PM IST