पुणे

थ्री फोर्थ-चप्पल घालून आलेल्या तरुणांना पुण्याच्या हॉटेलमध्ये बंदी

थ्री फोर्थ तसंच चप्पल घालून हॉटेलमध्ये आलेल्या तरूणांना हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.

Jul 11, 2018, 07:16 PM IST
PT1M47S

इन्फोसिसचा पुणे मेट्रोला मदतीचा हात

इन्फोसिस फाउंडेशनने बंगळुरु मेट्रो प्रकल्पाला दोनशे कोटींची मदत केलीय. 

Jul 11, 2018, 05:12 PM IST

पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी पुणेकराची शक्कल

पावसामुळं रस्त्यावर तुंबलेलं पाणी घरात शिरू नये म्हणून पुण्यातल्या एका माणसानं नामी शक्कल लढवलीय.

Jul 11, 2018, 04:37 PM IST
PT1M45S

पुणे | पुराच्या पाण्यापासून घर वाचवण्याची शक्कल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 11, 2018, 04:00 PM IST

'सेल्फी'च्या नादात नदीत कोसळल्या तीन मुली... एकीचा मृत्यू

सेल्फीचं वेड काही कमी होताना दिसत नाही... 

Jul 10, 2018, 02:40 PM IST

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये मेस्मा लागू... संपकऱ्यांना धक्का

पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयात मेस्मा लागू करण्यात आला आहे. अशा प्रकारे मेस्मा लागू झालेले ससून हे राज्यातील पहिलंच रुग्णालय आहे.

Jul 9, 2018, 06:23 PM IST

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये मेस्मा लागू... संपकऱ्यांना धक्का

पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयात मेस्मा लागू करण्यात आला आहे. अशा प्रकारे मेस्मा लागू झालेले ससून हे राज्यातील पहिलंच रुग्णालय आहे.

Jul 9, 2018, 06:23 PM IST

विठ्ठलाचे दर्शन घेतो पण, या घटनेची प्रसिद्धी आवडत नाही: शरद पवार

 पंढरपूरचा विठोबा हा कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा आधार असल्याचही पवारांनी यावेळी सांगितलं.

Jul 9, 2018, 10:39 AM IST

राष्ट्र महान आहे, राजा महान नाही - अमित शाह

 भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात चाणक्य नीतीचे धडे दिले.  

Jul 8, 2018, 11:14 PM IST

घाटात दरड कोसळल्याने सिंहगडावर जाण्याचा मार्ग बंद

सिंहगड घाटात पहाटे दरड कोसळल्यानं सिंहगडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. 

Jul 8, 2018, 08:59 PM IST
PT3M42S

पुणे | अमित शाहांनी घेतलं ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीचं दर्शन

पुणे | अमित शाहांनी घेतलं ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीचं दर्शन

Jul 8, 2018, 04:20 PM IST

अमित शहा पुणे दौऱ्यावर; भाजप कार्यकर्त्यांना मिळणार चाणक्य नीतीचे धडे

 अमित शहा पक्षाच्या सोशल मिडिया सेलच्या कार्यकर्त्यांशी कार्यक्रमापूर्वी संवाद साधणार 

Jul 8, 2018, 10:12 AM IST

पालखी सोहळा : संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस

संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते याही वर्षी पुण्यामध्ये पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना आधीच नोटीस बजावली आहे. 

Jul 7, 2018, 11:01 PM IST
PT1M13S

पुणे | हचिंग्स शाळेविरुद्ध आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 6, 2018, 09:54 PM IST