पुणे

आघाडी सरकार मजबूत आहे, आम्ही एकाच विचारांचे आहोत - उद्धव ठाकरे

आघाडी सरकार मजबूत आहे. आम्ही एकाच विचारांचे आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.  

Feb 19, 2020, 06:10 PM IST
Pune Shivneri Fort Devotees Taking Darshan And Celebrating Shiv Jayanti PT3M24S

पुणे | शिवनेरी गडावर शिवजयंतीचा उत्साह

पुणे | शिवनेरी गडावर शिवजयंतीचा उत्साह

Feb 19, 2020, 10:45 AM IST
Pune Satara National Highway Rasta Roko For Toll Naka Taken Back By NCP MP Supriya Sule PT3M52S

खेड-शिवापूर | आंदोलनानंतर पुणे, पिंपरीतल्या गाड्यांना टोल माफ

खेड-शिवापूर | आंदोलनानंतर पुणे, पिंपरीतल्या गाड्यांना टोल माफ

Feb 16, 2020, 05:50 PM IST
Pune Prem Yatra At Valentine Day PT1M55S

पुणे | प्रेमयात्रेचं आयोजन, गुलाबाचं फूल देत प्रेमाचा संदेश

पुणे | प्रेमयात्रेचं आयोजन, गुलाबाचं फूल देत प्रेमाचा संदेश

Feb 14, 2020, 04:40 PM IST
German Bakery After 10 Years 13 February 2020 PT15M16S

पुणे | जर्मन बेकरी : पुण्याला हादरवणारी तारीख 13 फेब्रुवारी 2010

पुणे | जर्मन बेकरी : पुण्याला हादरवणारी तारीख 13 फेब्रुवारी 2010

Feb 13, 2020, 12:25 PM IST
Maharashtra Government Waive Off All Crop Loan Of Farmers PT2M7S

पुणे | सरकारकडून तातडीनं शासन निर्णय जारी

पुणे | सरकारकडून तातडीनं शासन निर्णय जारी

Feb 13, 2020, 10:35 AM IST
Pune Couple Died As No Precaution Taken After Doing Pest Control PT2M28S

पुणे | पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती काळजी न घेतल्याने दाम्पत्याचा मृत्यू

पुणे | पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती काळजी न घेतल्याने दाम्पत्याचा मृत्यू

Feb 13, 2020, 10:25 AM IST
Pune People Pay Tribute To Victims Of German Bakery Blast 10th Anniversary PT3M53S

पुणे | जर्मन बेकरी स्फोटाला 10 वर्षे पूर्ण

पुणे | जर्मन बेकरी स्फोटाला 10 वर्षे पूर्ण

Feb 13, 2020, 10:10 AM IST

राज्यातील ४१ प्रवाशांपैकी ४० जणांचा कोरोनाबाबतचा अहवाल निगेटिव्ह

मुंबई विमानतळावर प्रवाशांची तपासणी...

 

Feb 12, 2020, 08:06 PM IST
Pune NCP Sharad Pawar Press Conference 11 Feb 2020 PT7M43S

पुणे । लोक भाजपला फेकून देतील, पर्याय उभा राहतोय - पवार

दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजपला मोठा पराभवाचा दे धक्का दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. लोक भाजपला फेकून देतील, पर्याय उभार राहतोय, असे पवार म्हणालेत.

Feb 11, 2020, 07:55 PM IST

'फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा ही सुंदर अशी जिल्हा परिषदेची शाळा'

भारतातील पहिली आणि जगातील तिसरी झिरो एनर्जी शाळा 

Feb 9, 2020, 02:08 PM IST

मानसी नाईक गैरवर्तन प्रकरणी पुण्यातून एक जण ताब्यात

अभिनेत्री मानसी नाईक गैरवर्तन प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

Feb 8, 2020, 11:30 PM IST
 Pune,Shirur Bapusaheb Shinde On Mansi Naik Molest Case PT1M8S

पुणे । मानसी नाईक छेडछाड प्रकरण, शिवसेनेला नाहक बदनाम करू नये

शिरुर येथे मानसी नाईक छेडछाड प्रकरण : शिवसेनेला नाहक बदनाम करू नये

Feb 8, 2020, 08:25 PM IST
Sharad Pawar Against  Social media Post , Police Complaint Filed in Pune PT1M55S

पुणे । शरद पवारांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, तक्रार दाखल

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्यांविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दिली आहे. पत्रकार भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील आणि इतर काही जणांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे.

Feb 8, 2020, 07:55 PM IST

शरद पवारांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, पुण्यात तक्रार दाखल

शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्यांविरोधात तक्रार 

Feb 8, 2020, 05:46 PM IST