पुणे: सहकाऱ्यावर कोयत्याने हल्ला का केला? तरुणाने अखेर सांगितलं सत्य, म्हणतो 'मला मारायचं नव्हतं, पण...'
Pune Murder: पुण्यातील येरवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली. दरम्यान आरोपीने आपण हल्ला नेमका का केला याचं कारण सांगितलं आहे.
Jan 8, 2025, 06:49 PM IST
पुण्यात दुपारची झोपमोड करणाऱ्याचा मर्डर! भाडेकरूने घरमालकाला टाकीत बुडवून संपवलं
पुण्यात दुपारी हॉर्न वाजवून झोपमोड करणाऱ्या घरमालकाची भाडेकरुनेच हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात ही घटना घडली आहे.
Nov 23, 2023, 12:25 PM IST
आई, मुलगी आणि प्रियकर! क्राईम वेबसीरिज पाहून काढला वडिलांचा काटा, पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...
Pune Crime : वडिलांच्या प्रेमाला विरोध होता म्हणून आई आणि प्रियकराच्या मदतीने लेकीने वडिलांना मृत्यूच्या दाढीत पोहोचवले. पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत.
Jun 7, 2023, 10:55 AM ISTपुण्यात तरूणाचा खून, तीन आरोपी अटकेत
पुण्यातील धायरीमध्ये एका तरुणाचा दगडानं ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे.
Feb 12, 2018, 04:38 PM ISTदीपाली कोल्हटकर यांच्या हत्येमागील गूढ उकललं?
जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला.
Feb 11, 2018, 10:08 AM ISTशुभांगी खटावकर यांची हत्या एकतर्फी प्रेमातून
शुभांगी खटावकर यांची हत्या एकतर्फी प्रेमातून झाली आहे. आरोपी विश्वास कळेकरला अटक करण्यात आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. शुभांगी खटावकर या ३० वर्षीय महिलेची काल पुण्यात हत्या करण्यात आली होती.
Oct 19, 2016, 08:56 AM IST