पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प

खंडाळा घाटात स्टेड पुल; पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर

डिसेंबर महिन्यात खुला होणारा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर पडला आहे. आता प्रकल्पाचे लोकार्पण थेट  पुढच्या वर्षीच होणार आहे. 

Jun 24, 2024, 03:30 PM IST