मुंबई पुणे एक्स्प्रेसवेच्या वळणावर 2 हवाई पट्ट्या असलेला नवा सुपरफास्ट हायवे;18 तासांचा प्रवास 6 तासात
महाराष्ट्रातील सर्वात सुपरफास्ट हायवे तयार केला जात आहे. यामुळे मुंबई ते बंगळुरु हा 18 तासांचा प्रवास फक्त 6 तासात होणार आहे.
Dec 25, 2024, 09:42 PM IST