पुणे पोलीस

भीमा-कोरेगाव अटकसत्र : आज पुणे पोलिसांची कसोटी

पुरावे सबळ नसल्याचं लक्षात आल्यास एफआयआर रद्द होणार?

Sep 19, 2018, 08:36 AM IST

अटक सत्र : 'मानवाधिकारांचं उल्लंघन?, चार आठवड्यात अहवाल द्या'

पोलीस महासंचालकांना चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Aug 29, 2018, 11:33 PM IST

शरद पवार अखेर पुणे पोलिसांवर कडाडले...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे पोलिसांवर टीका केली आहे. 

Jun 26, 2018, 02:10 PM IST

अपहरण झालेल्या बाळाची आठ दिवसात सुटका

  अपहरण झालेल्या सव्वा वर्षाच्या बाळाची सुटका करायला पुणे पोलिसांना आठ दिवसांनी यश आलं आहे.

Jan 17, 2018, 06:00 PM IST

पुणे । रिक्षाचालकाने तक्रार केल्याने परत दिले पोलिसाने पैसे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 09:19 PM IST

गुन्हेगारी विश्वातील चोर राजा पुणे पोलिसांच्या ताब्यात

गुन्हेगारी विश्वात चोर राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजेश राम पपलू या अट्टल चोराला पुणे पोलिसांनी अटक केलीय. 

Dec 27, 2017, 09:07 PM IST

रिक्षाचालकाने तक्रार केल्याने परत दिले पोलिसाने पैसे

पुण्यातले रिक्षावाले आणि पोलीस यांचं वैर सर्वश्रुत आहे. मात्र पुण्यातल्या पोलिसांच्या खाबुगिरीचा नमुना उघड झालाय. 

Dec 27, 2017, 08:24 PM IST

पुणे | चोर राजा | राजेश राम पपलू पोलिसांच्या जाळ्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 01:42 PM IST

पुणे मनसे कार्यकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल

फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर आज पुण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड आणि फर्ग्सुसन कॉलेज रोड परिसरात ही तोडफोड केली होती. 

Nov 3, 2017, 02:26 PM IST

अजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

Aug 1, 2017, 09:58 PM IST

अजब-गजब : रिक्षा चालकाला हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड

पुण्याच्या वाहतूक पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून धडक कारवाई सुरु आहे. दहा महिन्यात पावणे तीन लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करताना काही गंभीर चुकाही समोर आल्या आहेत. अगदी रिक्षाचालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड करण्यात आला आहे. रिक्षा पंचायतीचे नेते बाबा आढाव यांनी अशा कारवाईला आक्षेप घेतला आहे. 

Aug 1, 2017, 08:19 PM IST