महाराष्ट्रातील पहिला सेमी हायस्पीड ट्रेन प्रोजेक्ट; पुणे नाशिक प्रवास फक्त 120 मिनिटांत
Semi High Speed Rail Project : महाराष्ट्रातील पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेन प्रोजक्टबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे नाशिक मार्गावर हा प्रकल्प सुरु करण्यात येत आहे.
Dec 11, 2024, 04:23 PM ISTपुणे शिर्डी प्रवास अवघ्या तीन तासांत; राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट नाशिकला जाता येणार
पुणे-नाशिक हे पाच तासांचे अंतर आता अवघ्या तीन तासांत पार होणार आहे. लवकरच या महामार्गाचे काम सुरु होणार आहे.
Aug 25, 2024, 07:40 PM ISTमराठी नववर्षाचा उत्साह ओसंडला
आज गुढीपाडवा. हिंदु नववर्षदिन, या नववर्षदिनाचा उत्साह राज्यभरात दिसून येत आहे. मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीत स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. गिरगावात पारंपरिक वेशभूषा करून आबालवृद्ध घराबाहेर पडलेत.. ढोल-ताशांच्या गजरात, लेझिम पथकाच्या साथीनं सा-यांनी स्वागतयात्रेचा आनंद घेतला.
Mar 23, 2012, 03:59 PM IST