Pune: ज्याला दादा म्हणून हाक मारायची त्यानेच...; 9 वर्षांच्या मुलाचा 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दादा म्हणून हाक मारणाऱ्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला आहे.
Dec 18, 2024, 02:56 PM ISTप्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण, तरुणाने नैराश्यातून राजमाची दरीत उडी घेतली, 'त्या' व्हिडिओमुळं उकललं गूढ
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली आहे.
Oct 17, 2024, 08:33 AM ISTपुण्यात मध्यरात्री पुन्हा एकदा हिट अँड रन! डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, भरधाव ऑडीने आधी चिरडले अन्...
Pune Hit And Run Case: पुण्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास हिट अँड रनकेसची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुण्यात चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Oct 11, 2024, 09:09 AM ISTपुण्यात चाललंय काय? रोडरोमियोंना कंटाळून 12 वर्षांच्या मुलीची आत्महत्या!
Pune Crime News: रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून बारा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती काल पालकांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Oct 7, 2024, 12:00 PM ISTपुणे पुन्हा हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
Pune Crime News: पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला आहे.
Oct 4, 2024, 09:24 AM ISTबदलापूरसारखाच प्रकार पुण्यात! स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार; चालकानेच...
Pune News Today: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या बसमध्ये चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Oct 3, 2024, 10:27 AM IST
पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा 'तो' फोटो पाहून संतापला; बिहारमधून पुण्यात आला अन्...; सरकारी शिक्षकाचे कृत्य हादरवणारे
Pune Crime News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या प्रियकराची हत्या करण्यासाठी एक सरकारी शिक्षक बिहारमधून पुण्यात आला अन्...
Sep 19, 2024, 09:31 AM ISTपुण्यातील फायनान्स मॅनेजरच्या हत्येचं गूढ उकललं; मोबाईलचे हॉटस्पॉट ठरलं कारण, 3 अल्पवयीन मुलं...
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फायनान्स मॅनेजरच्या हत्ये प्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Sep 3, 2024, 08:05 AM IST
महिला, तरुणींची छेड काढल्यास खबरदार, रोडरोमियोंना थेट चौकात...; पुणे पोलिसांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
Pune Crime News: पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना आता चांगलीच अद्दल घडणार आहे.
Sep 2, 2024, 09:06 AM IST
Pune: तरुण विजेच्या खांबावरुन खाली कोसळला, मित्रांनी त्याला तिथेच पुरला; 20 दिवसांनी...
Pune News Today: बसवराज हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी २३ जुलै रोजी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
Aug 14, 2024, 11:41 AM IST
पिंपरी चिंचवड: 'ही' दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात! खेळता-खेळता चिमुरडीच्या अंगावर कोसळला लोखंडी गेट, अन् क्षणात सगळं संपलं
Pimpri Chinchwad News: पिंपरी- चिंचवड मधून धक्कादायक बातमी समोर येते आहें. बोपखेलमध्ये गणेश नगर गल्ल्ली नंबर दोन मध्ये लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्या मूलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
Aug 2, 2024, 08:40 AM ISTपुण्यात रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग, 'या' भागातील शाळांना सुट्टी, तर घाटमाथ्यावर अलर्ट
Maharashtra Weather Update: राज्यात तुफान पाऊस बरसत आहे. पुणे, कोल्हापूरात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Jul 25, 2024, 06:57 AM ISTपुण्यात पुन्हा खळबळ! 2 किमीपर्यंत पाठलाग, नंतर डिजीटल कंटेट क्रिएटरला मारहाण; Video viral
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे.
Jul 20, 2024, 07:28 PM IST
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न
Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Jul 6, 2024, 08:43 AM ISTपुणे पोर्श अपघात प्रकरण: अल्पवयीन मुलाने बाल न्यायमंडळाकडे सादर केला 300 शब्दांचा निबंध
Pune Porsche Accident: कल्याणनगर प्रकरणातील अल्पवयीन मुलाने एका अटीची पूर्तता केली आहे. त्याने अखेर निबंध सादर केला आहे.
Jul 5, 2024, 12:05 PM IST