पुणे एअरपोर्ट

डोकेबाज बाई; सोनं असं लपवलं की, Pune Airport वरील अधिकारी झाले Confuse

Pune Crime : सध्या विमानतळावरही धक्कादायक घटनांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. त्यात अशीच एक धक्कादायक (shocking news) घटना समोर आली आहे. पुणे विमानतळावर एका महिलेनं सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न (pune airport news) केला आहे.

Dec 22, 2022, 07:34 PM IST

पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी उघड

शरीरावर लपवलेल्या सिंथोटिक रबर पेस्टमध्ये तिनं हे सोनं मिसळलेलं होतं. 

May 4, 2018, 11:42 PM IST

पुण्यातील विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव...

पुण्याजवळ पुरंदर येथे नवीन विमानतळाला मंजुरी मिळाल्यानंतर आज मराठा मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमान तळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव देणार असल्याचे जाहीर केले. 

Oct 6, 2016, 09:28 PM IST

गगनची पुण्यात भव्य मिरवणूक

ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावणाऱ्या गगन नारंगचं पुणे एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्याच्या स्वागतासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

Aug 9, 2012, 03:47 AM IST