नवी दिल्ली | पी. व्ही सिंधूचं एअरपोर्टवर जोरदार स्वागत
नवी दिल्ली | पी. व्ही सिंधूचं एअरपोर्टवर जोरदार स्वागत
Aug 27, 2019, 04:00 PM ISTपी. व्ही सिंधूने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत
भारताची ऑलिम्पिक रौप्य पदक विजेजी बॅडमिंटनपटून पी. व्ही सिंधूने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिने जपानच्या नोझोमी ओकुहराला पराभूत केले.
Mar 16, 2018, 10:58 PM ISTइंडिया ओपन: गोल्ड मेडलपासून पी. व्ही सिंधू एक पाऊल दूर, आज फायनल
मागच्या वर्षीची चॅम्पियन आणि पहिल्या स्थानावर असलेली भारताची बॅटमिंटन खेळाडू पी.व्ही सिंधुने थायलंडच्या खेळाडूचा पराभूत करुन इंडिया ओपन 2018 बॅडमिंटन टूर्नमेंटच्या महिला एकेरीमध्ये फायनलमध्ये धडक दिली आहे.
Feb 4, 2018, 02:11 PM ISTपी. व्ही सिंधू मुख्यमंत्र्यांसोबत खेळली बॅडमिंटन
रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही सिंधू मंगळवारी विजयवाडा येथे पोहोचली. आंध्र प्रदेश सरकारकडून तिचं भव्य स्वागत केलं गेलं. या दरम्यान तिचे कोच पुलेला गोपीचंद देखील उपस्थित होते.
Aug 24, 2016, 11:03 AM ISTपी. व्ही सिंधूवर फुलांचा पाऊस, हैदराबाद झालं स्वागतासाठी सज्ज
ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावून पी.व्ही सिंधू आणि तिचे कोच पुलेला गोपीचंद यांचं हैदराबादमध्ये आगमन झालं. तेलंगणा सरकार तर्फे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. विमानतळावर अनेक मंत्री तिच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
Aug 22, 2016, 10:16 AM ISTअंतिम सामन्यात पराभूत होऊनही जिंकली पी. व्ही सिंधू
ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारतीय बॅटमिंटन खेळाडूने अंतिम सामना गाठला.
Aug 20, 2016, 03:28 PM ISTसोशल मीडियावरही पी. व्ही सिंधूची धूम
पी. व्ही. सिंधू आता हे नाव सा-या भारतीयांच्या तोंडी असेल. कारण भारताच्या या कन्येनं इतिहास लिहिलाय. तिनं ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताला सिल्व्हर मेडलची कमाई करुन दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
Aug 20, 2016, 11:52 AM ISTसिंधू भविष्यात चांगली कामगिरी करेल - सिंधूचे वडील
भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं इतिहास रचलाय. सिंधूनं भारताला ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडलची कमाई करुन दिली आहे. सिंधूचं गोल्ड मेडल थोडक्यात हुकलं. मात्र ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
Aug 20, 2016, 09:03 AM ISTपी. व्ही सिंधूबाबतच्या १० मनोरंजक गोष्टी
रियो ऑलिंपिकमध्ये शुक्रवारी संध्याकाळी संर्पूर्ण देशाचं लक्ष हे टीव्हीवर असेल आणि आकर्षण असेल ते शटलर पी.व्ही सिंधू. बॅडमिंटन सिंगल्सच्या फायनलमध्ये सिंधूचा सामना वर्ल्ड नंबर वन स्पेनच्या कॅरोलिना मारिन सोबत होणार आहे. आज जर सिंधू जिंकली तर भारतीय ऑलिंपिकमध्ये इतिहास रचला जाईल.
Aug 19, 2016, 05:08 PM IST