पी व्ही सिंधू 2

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूला सुवर्णपदक पटकावण्याची संधी

अंतिम फेरीत सिंधूचा मुकाबला माजी विजेती नोझोमी ओकुहारा हिच्याशी होणार आहे.

Aug 25, 2019, 01:31 PM IST

सिंधूला कोरिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद

भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलेय. 

Sep 17, 2017, 12:35 PM IST

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही सिंधू 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन'

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी.व्ही सिंधू सेंटर ऑफ अट्रॅक्शन असेल. त्याचप्रमाणे सायना नेहलवालच्या कामगिरीकडेही सा-यांचच लक्ष असेल. सिंधूनं 2013 आणि 2014 मध्ये या टुर्नामेंटमध्ये ब्राँझ मेडल पटकावलं होतं.

Aug 21, 2017, 05:23 PM IST

ऑस्ट्रेलिया ओपन : श्रीकांत, प्रणीथ सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये धडक

इंडोनेशिया सुपर सिरीज स्पर्धेचा विजेता किदांबी श्रीकांत, साई प्रणीथ आणि ऑलिंपिक कांस्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केलाय.

Jun 22, 2017, 03:53 PM IST

पी.व्ही सिंधूनं जिंकली इंडियन ओपन सुपर सीरिज

भारताच्या पी.व्ही सिंधूनं इंडियन ओपन सुपर सीरिजवर कब्जा केला. तिनं फायनलमधअये वर्ल्ड नंबर वन स्पेनच्या कॅरोलिना मरिनवर मात केली. 

Apr 2, 2017, 08:22 PM IST

पी.व्ही सिंधूचा इंडियन ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये प्रवेश

भारताची अव्वल शटलर पी.व्ही सिंधूनं इंडियन ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. अतिशय रंगतदार मुकाबल्यात सिंधूं 21-18, 14-21, 21-14 नं बाजी मारली.

Apr 1, 2017, 11:50 PM IST

सायना, सिंधू हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

चायना ओपन विजेती पी.व्ही.सिंधू आणि फुलराणी सायना नेहवालने हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीये.

Nov 25, 2016, 07:57 AM IST

सिंधूचे लक्ष्य आता हाँगकाँग ओपन

चीन ओपन जेतेपद मिळवत आपल्या पहिल्यावहिल्या सुपर सीरिजी जेतेपदावर कब्जा करणाऱ्या पी.व्ही.सिंधूचे लक्ष्य आता आजपासून सुरु होत असलेल्या हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेवर आहे. 

Nov 23, 2016, 08:11 AM IST

इतिहास रचण्यासाठी आज मैदानात उतरणार पी.व्ही सिंधू

बॅटमिंटनच्या महिला सिंगल्सच्या फायनलमध्ये धडक देणारी पीव्ही सिंधू इतिहास रचणार आहे. सिंधु शुक्रवारी संध्याकाळी गोल्ड मेडल जिंकण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. फाइनलमध्ये तिचा सामना स्पेनची वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलिना मारिनसोबत होणार आहे.

Aug 19, 2016, 10:07 AM IST