'पीके'त पाच सेकंदाचा रोल आणि भिकाऱ्याचं आयुष्यचं पालटलं
आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांच्या 'पीके' या सिनेमानं एका भिकाऱ्याचं जीवनचं पालटून टाकलंय. केवळ पाच सेकंदाची भूमिका त्याच्यासाठी वरदान ठरलीय.
Dec 20, 2014, 08:28 AM ISTआमिर खान आणि राजकुमार हिरानी यांच्या 'पीके' या सिनेमानं एका भिकाऱ्याचं जीवनचं पालटून टाकलंय. केवळ पाच सेकंदाची भूमिका त्याच्यासाठी वरदान ठरलीय.
Dec 20, 2014, 08:28 AM IST