पिंपरी चिंचवड महापालिका

पालिका रुग्णालये आता खासगी संस्थांच्या हवाली करणार!

पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिवाळे निघाले आहे की काय, असे वाटू लागले आहे. पालिकेची रुग्णालये खासगी संस्थांकडे चालवायला देण्यात येणार आहेत.

Feb 6, 2019, 05:29 PM IST

नगरसेवकांना मिळणार प्रवासासाठी हेलिकॉप्टर, पालिकेत प्रस्ताव मंजूर

 थेट ढगातून स्ट्रॉद्वारे पाणी मिळणार आहे. शहरात मेट्रो, बी आर टी ची कामं सुरु असल्याने रस्ते अरुंद झालेत. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना घराजवळच्या नगरसेवकांच्या कार्यालयातून काम करता येणार आहे. तर पुण्यात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टर दिले जाणार आहे.

Oct 11, 2018, 10:58 PM IST

झी इम्पॅक्ट : पिंपरी चिंचवडमध्ये गायब झालेल्या रस्त्याचं काम सुरू

आता बातमी झी इम्पॅक्टची...पिंपरी चिंचवडमध्ये ४९ लाख रुपयांचा रस्ता गायब झाल्याची बातमी झी २४ तासने दाखवली होती.

Feb 21, 2018, 05:25 PM IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेला अच्छे दिन

पिंपरी-चिंचवड महापालिकेला चालू आर्थिक वर्षात आर्थिक पातळीवर अच्छे दिन येणार आहेत.

Nov 26, 2015, 08:59 AM IST