तुमचं फेसबुक अकाऊंट 'पासवर्ड'शिवाय दुसरंच कुणीतरी हाताळतंय!
तुमच्या फेसबुक अकाऊंटवर 'साईन इन' करण्यासाठी काही जणांना पासवर्डची आवश्यकता नाही... ते तुमचं अकाऊंट सहज चाळू शकतात... याची तुम्हाला कल्पना आहे का?
Mar 5, 2015, 02:06 PM ISTविना पासवर्ड पण ओपन होते तुमचे फेसबुक!
काय तुम्हांला माहीत आहे का काही जणांना तुमचे फेसबूक अकाउंटमध्ये साइन इन साठी पासवर्डची गरज नसते. वास्तवात फेसबूकच्या काही कर्मचाऱ्यांना विना पासवर्ड कोणाचेही फेसबूक अकाउंट ओपन करण्याची सुविधा मिळाली आहे.
Mar 4, 2015, 04:44 PM ISTआता, तुमचा चोरी झालेला पासवर्डही शोधून काढेल फेसबुक!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकनं आपल्या युझर्सच्या खात्यांच्या सुरक्षेसाठी एक स्वयंचलित सेवा विकसित केलीय. याद्वारे, वेबवर निगरानी ठेवून चोर करण्यात आलेले ई-मेल आणि पासवर्ड शोधून काढणं शक्य होणार आहे.
Oct 22, 2014, 01:52 PM ISTपासवर्ड यशाचा - रशियात एमबीबीएस
Jul 17, 2014, 06:27 PM ISTएक `हॅक` न होणारा पासवर्ड!
ऑनलाईन अकाऊंट हॅक होण्याच्या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळणार आहे. आपला पासवर्ड जपून ठेवण्यासाठी आणि आपल्या खात्यांना सुरक्षित ठेवण्याची धडपड यामुळे संपुष्टात येईल.
Feb 18, 2014, 06:45 PM ISTइंटरनेट जगतातला धोकायदायक पासवर्ड
इंटरनेट जगतातला सर्वात साधा आणि सोपा पासवर्ड आहे 123456 आणि या आधी २०१२ साली सर्वात लोकप्रिय पासवर्ड होता password. जगातील लाखो इंटरनेट युजर्स या पासवर्डचा वापर करत होते.
Jan 23, 2014, 09:13 PM ISTगोळीत लपलाय पासवर्डचा पासवर्ड!
तुम्ही तुमचा पासवर्ड नेहमी विसरता का? आता चिंता सोडा कारण पासवर्ड लक्षात ठेवण आता होणार आहे सोपं... केवळ एक गोळी तुमचे सगळे पासवर्ड लक्षात ठेवणार आहे. काय आश्चर्य वाटल नां? अहो, आश्चर्यचकित होण्यासारखीच गोष्ट आहे ही...
Jun 25, 2013, 03:49 PM ISTतुमचा `पासवर्ड` यापैकी असेल तर...
पासवर्ड प्रोटेक्शन आणि डेटा सेफ्टीसाठी काम करणाऱ्या ‘स्प्लैश डेटा’ २०१२ चे सर्वात खराब अशा २५ पासवर्डची यादीच तयार केलीय. इंटरनेटवर वापरले जाणारे हे २५ अतिशय वाईट पासवर्ड आहेत.
Jun 6, 2013, 07:19 PM ISTसावधान नेटीझन्स, ई-बँकिंगचा पासवर्ड चोरीला जातोय
भारतीय सायबर विश्वातं एक नवा वायरस दाखला झाला आहे. जो एका क्लिकने खाते धारकांची माहिती व पासवर्ड चोरतो.
Apr 25, 2013, 12:58 PM ISTआता पासवर्ड सेव्ह होणार मेंदूत!
काँप्युटर, इमेलचा पासवर्ड विसरून चालेल का? हो.. चालेल... कारण स्टेनफोर्ड यूनिव्हर्सिटीने एक अशी यंत्रणा विकसित केली आहे, ज्याद्वारे कुठलाही पासवर्ड तुमच्या मेंदूतील एका अशा भागात साठवला जातो, जो भाग इतरवेळी सहसा वापरत नाहीत.
Jul 24, 2012, 04:52 PM ISTपासवर्डला लवकरच बाय'पास'!
कम्प्युटर तज्ञ आता केवळ नाव टाईप केल्यानंतर कम्प्युटरवर कामाला सुरुवात करता यावी आणि पासवर्डची आवश्यकता भासू नये यासाठी मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत. ऑस्ट्रेलियातील डिफेन्स ऍडवान्सड् रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी किंवा इंग्रजीत संक्षिप्त नाव असलेली DARPA संस्था हा प्रयत्न करत आहे.
Mar 19, 2012, 08:18 PM IST