पारा

मार्च संपला नाही तरच अंगाची लाही लाही!

मार्च महिना अजून संपलेला नसताना सूर्यनारायण मात्र आग ओकतोय. राज्यातल्या तपमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झालीय. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात पारा चाळीस अंशांवर गेलाय. 

Mar 25, 2015, 06:48 PM IST

पुण्यासह ४ शहरांमध्ये पारा ८ अंशांखाली

शहरात सोमवारी थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. या मोसमातील सर्वांत नीचांकी ७.८ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची आज नोंद पुण्यात झाली. 

Dec 29, 2014, 07:31 PM IST

फेअरनेस क्रिम लावणाऱ्यांनो, सावधान...

जर तुम्ही सुंदरतेसाठी किंवा गोरे होण्यासाठी चेहऱ्याला फेअरनेस क्रिम लावत असाल तर सावधान... तुमच्यासाठी एक वाईट बातमी.... बऱ्याचशा अशा फेअरनेस क्रिममध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात पाऱ्याचा वापर केला जातो. त्यामुळे तुमच्या सुंदरतेला धोका पोहचू शकतो. तसेच तुमच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींनाही यापासून धोका निर्माण होऊ शकतो, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केलं आहे.

Aug 16, 2014, 06:08 PM IST

राज्यात तपमान वाढले, कोल्हापुरात 40 अंशावर पारा

राज्यातील इतर शहराप्रमाणं कोल्हापूर शहराचा पाराही चांगलाच वाढलाय. कोल्हापूरचा पारा 40 अंशावर पोहचला आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी पाऊस पडत असल्याने उकाड्यात वाढ झालेय. कोकण, सांगली-मिरज येथे तुरळक पाऊस झाला.

May 3, 2014, 08:31 AM IST

महिलांनो सावधान ! कॉस्मेटिक वापरताना...

महिलांनो कॉस्मेटिक उत्पादने वापरत असाल तर सावधान बाळगा. कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये जीवघेणे घटक वापरले जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. तर काही घटक धोकादायक ठरल्याने कर्करोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहेत.

Jan 24, 2014, 07:19 AM IST

महिलांनो सावधान... गोरं करणाऱ्या क्रीममध्ये विषारी धातू

सध्या बाजारात अशा अनेक सौंदर्य क्रीम आहेत की ज्या लवकरात लवकर गोरं बनविण्याचा दावा करतात. मात्र अशा क्रीममुळं आपल्याला त्वचेचे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळं महिलांनो सावध राहा...

Jan 16, 2014, 04:09 PM IST