पापड

Video : भारत- पाक सीमेवर BSF जवानानं वाळूत भाजला पापड, सूर्य आग ओकत असताना सैनिक देशाच्या सीमेवर तैनात

Heatwave in india : भारत- पाक सीमेवर BSF जवानानं वाळूत भाजला पापड, इतक्या कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावतायत सैनिक... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 

 

May 23, 2024, 09:48 AM IST

पापड आवडीने खात असाल तर हे जरुर वाचा...

भारतीयांच्या जेवणात पापडाचा समावेश प्रामुख्याने केला जातो. अनेकदा तोंडी लावण्यासाठी पापड खाल्ला जातो. 

Apr 17, 2018, 03:59 PM IST

Viral pics! ऋतिक रोशन सायकलवरुन विकतोय पापड

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आपल्या अभिनयात नेहमीच काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, हाच अभिनेता रस्त्यावर पापड विकताना पहायला मिळाला. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Feb 21, 2018, 10:51 AM IST

दिवाळीमध्ये या गावतल्या महिला कमवतात 70 कोटी रुपये

गुजरातमधलं उत्तरसंडा हे गाव जगभरामध्ये पापड, मठिया आणि चोलाफली या खायच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये या गावातील महिला याच पदार्थांमुळे 70 कोटी रुपयांचा व्यापार करत आहे. या महिलांनी बनवलेले पापड, मठिया आणि चोलाफलीला जगभरातही मोठी मागणी आहे.

Oct 30, 2016, 09:39 PM IST

पापडमुळे निर्माण होतात या ४ समस्या

मुंबई: रोजच्या जेवनात पापड असेल तर जेवनाची चव आणखी वाढते. प्रत्येकाला पापड आवडतो, पण हाच पापड अधिक सेवनामुळे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकतो.

पापड खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. यात प्रिजर्वेटिव आणि सोडियम मिठाचा वापर करतात. या पदार्थांने पापडची चव वाढते पण आपल्या आरोग्यासंबधीत समस्या निर्माण होतात.

पापडमुळे शरीराला होणारे ४ नुकसान

Sep 11, 2016, 11:23 AM IST

उन्हाचा कहर, तापलेल्या वाळूवर भाजला पापड

उन्हाचा कहर, तापलेल्या वाळूवर भाजला पापड

May 22, 2016, 11:06 PM IST

कुरडई - पापड खरेदी करा ऑनलाईन!

उन्हाळा सुरु झाला की विशेषतः ग्रामीण भागात वाळवणाची लगबग सुरु होते. पण आता काळाच्या ओघात नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आणि घरी वाळवणाचे पदार्थ करणं कठीण होऊ लागलं. हीच गरज ओळखून नांदगावमधल्या स्मिता रत्नपारखी यांनी पापड कुरडयांची ऑनलाईन विक्री सुरू केलीय.  

May 2, 2016, 11:07 PM IST

लेडीज स्पेशल..स्मिता रत्नपारखी यांची आयडीयाची कल्पना

लेडीज स्पेशल..स्मिता रत्नपारखी यांची आयडीयाची कल्पना

May 2, 2016, 02:39 PM IST

ऑक्सफर्डच्या शब्दकोशात आता पापड आणि खीमा

 खीमा, पापड या शब्दांचा आता ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे. भारतीय खाद्यपदार्थांची जगभरातील खवय्यांना भूरळ पडत असून ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसनेही याची दखल घेतली आहे.  विशेष म्हणजे यंदाच्या ऑक्सफर्ड शब्दकोशात भारतीय भाषांमधील सुमारे २४० शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. 

Jan 19, 2015, 11:41 PM IST