मुंबई: रोजच्या जेवनात पापड असेल तर जेवनाची चव आणखी वाढते. प्रत्येकाला पापड आवडतो, पण हाच पापड अधिक सेवनामुळे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकतो.
पापड खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. यात प्रिजर्वेटिव आणि सोडियम मिठाचा वापर करतात. या पदार्थांने पापडची चव वाढते पण आपल्या आरोग्यासंबधीत समस्या निर्माण होतात.
पापडमुळे शरीराला होणारे ४ नुकसान
1. हृद्यसंबधीत आजारांचा धोका वाढतो.
2. किडनीवर वाईट परिणाम होतो.
3. वजन वाढते.
4. अॅसिडीटीची समस्या वाढते.