3-3 धरणं उशाला, तरी कोरड घशाला, शहापूरकरांची तहान कोण भागवणार?
Maharashtra Water Crisis : मुंबईपासून जवळ असलेल्या शहापूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यावेळी पाणी टंचाईने डोकं वर काढलं. पण यावेळी दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत. गावापासून एक ते दोन किलोमीटर जाऊन महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागतं.
May 31, 2024, 08:22 PM IST'झी२४तास'चा दणका ! ...आणि पाण्यासाठीचा संघर्ष संपला
बीड जिल्ह्यातील चिमुकलीची संघर्षकथा दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली.
Apr 18, 2020, 01:07 PM ISTमुंबई | पाणीप्रश्नावर मराठवाड्यातील नेत्यांची अजित पवारांसोबत चर्चा
मुंबई | पाणीप्रश्नावर मराठवाड्यातील नेत्यांची अजित पवारांसोबत चर्चा
Feb 12, 2020, 05:10 PM ISTलातूर | पाणीप्रश्न कधी सूटणार, महिलांचे हाल
लातूर | पाणीप्रश्न कधी सूटणार, महिलांचे हाल
Jan 17, 2020, 11:55 PM ISTलातूरचा पाणीप्रश्न बिकट, शहराचा पाणीपुरवठा होणार बंद?
लातूर जिल्ह्यात पाणी प्रश्न जटील झाला आहे. शहरात करण्यात येणारा नळाद्वारे पाणी बंद होणार आहे.
Sep 20, 2019, 10:02 AM ISTपळापळा कितीही पळा, दुष्काळ तुमचाही जीव घेणार आहे
दुष्काळ जीव घेण्यासाठी जेव्हा उठेल, तेव्हा या प्रतिक्षा यादीचा वेग वाढणार आहे
Jun 18, 2019, 09:28 PM ISTगोधनी, नागपूर : एक विहिरीच्या भरवशावर सगळं गाव
गोधनी, नागपूर : एक विहिरीच्या भरवशावर सगळं गाव
Jun 13, 2019, 01:10 PM ISTउपराजधानीला १० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठी
पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करा
May 15, 2019, 03:19 PM ISTअमरावती : जीभ घसरल्यानंतर यशोमती ठाकूर यांचं स्पष्टीकरण
अमरावती : जीभ घसरल्यानंतर यशोमती ठाकूर यांचं स्पष्टीकरण
May 14, 2019, 03:30 PM ISTलोणीरकरांचा जाब विचारतानाचा व्हिडीओ व्हायरल.
परतूरमध्ये पाणीप्रश्नावरुन लोणीकर संतापले.
May 14, 2019, 02:25 PM ISTपाणीप्रश्नावरुन महापालिकेत राडा, जलअभियंत्यावर ओतलं पाणी
अधिकाऱ्यांवर फायली भिरकावल्या
Oct 9, 2018, 03:46 PM ISTव्हिडिओ : पाणीप्रश्नावर मराठवाड्याच्या भावड्याची 'बिल्याट' स्टॅन्ड अप कॉमेडी
शिवाय मुंबईत मराठी टक्का वाढवायचाय तर त्यासाठी एक युक्तीही श्रावण सांगतोय...
Aug 25, 2018, 09:36 AM ISTनाशकात सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुटला पाणीप्रश्न
योगेश कासट आणि त्यांच्या मित्रांमुळे हे शक्य झालंय.
Aug 19, 2018, 11:03 PM ISTनाशिकमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सूटला पाणीप्रश्न
कोटंबी गावाचा पाणीप्रश्न आता कायमचा सुटला
Aug 16, 2018, 09:43 AM ISTयवतमाळमध्ये पाणीप्रश्नावरून नागरिकांची अभियांत्याला माराहाण
पाणीटंचाईमुळे हैराण ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत यवतमाळ आर्णी मार्ग बंद पाडला.
May 21, 2018, 12:42 PM IST