पाटील समाज

राणेंनी केले पटेल समाजाचे कौतुक, पाटील यांनीही असे एकत्र या!

गुजरात पाटीदार पटेल समाजाच्या आंदोलनाने पेटलाय. हिंसा वाढल्याने तेथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पटेल समाज आपल्या मागण्यांसाठी जसा एकत्र आला. त्यांचे कौतुक आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पाटील यांनी एकत्र यावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलेय.

Aug 26, 2015, 02:43 PM IST