गिलगिट-बाल्टिस्तान आमचा अविभाज्य भाग, भारताचा पाकिस्तानला इशारा
पाकिस्तानच्या या निर्णयाविरूद्ध भारताने तीव्र निषेध नोंदविला आहे
Nov 1, 2020, 10:31 PM ISTभारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा
भारत दौऱ्यात अमेरिकेच्य़ा राष्ट्राध्यक्षांचं मोठं वक्तव्य
Feb 24, 2020, 02:58 PM ISTअणुबॉम्बवरुन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
आज पोखरण येथे पोहोचले होते राजनाथ सिंह
Aug 16, 2019, 02:47 PM ISTगृहमंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा
Lucknow Rajnath Singh Warn To Pakistan To Stop Ceasefire
Jan 22, 2018, 01:44 PM ISTभारतीय भूमीवरुन अमेरिकेने पाकिस्तानला दिला इशारा
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान, त्यांनी भारत सरकारचे कौतुक केले आणि पुन्हा दहशतवादाला संपवण्याची गरज व्यक्त केली.
Oct 25, 2017, 03:35 PM ISTलष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला इशारा
शहीद सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी इशारा दिला आहे.
May 4, 2017, 05:39 PM IST...तर कारवाई करतांना मागे हटणार नाही -अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा
पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखाना आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना आसरा दिला जातो. जगातील अनेक देशांचं यावर एकमत आहे. जर पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर वेळीस कारवाई केली नाही तर याचा मोठा परिणाम पाकिस्तानला भोगावा लागणार आहे. अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांचं म्हणणं आहे की, जर भविष्यात अमेरिकेत कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला तर यामुळे अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडतील. त्यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की जर अमेरिकेचत कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर अमेरिका पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास कोणताही विचार करणार नाही.
Nov 20, 2016, 12:24 PM ISTमी वाकडा विचार देखील करु शकतो- संरक्षणमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा
सर्जिकल स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आज सन्मान करण्यात आला. यादरम्यान मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं की, लोकं असा विचार करतात की संरक्षण मंत्री खूप साधे आहेत पण जेव्हा देशाची गोष्ट येते तेव्हा मी वाकडा देखील विचार करु शकतो. सोबतच त्यांनी भारतीय जवानांचं देखील कौतूक केलं.
Oct 6, 2016, 03:53 PM ISTभारताचा सिंधूचं पाणी रोखून धरण्याचा पाकिस्तानला इशारा
उरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर हल्ला झाल्यानंतर भारताने सगळ्या बाजूने पाकिस्तानला घेरण्यास सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तान पुन्हा एकदा इशारा देत पाकिस्तानला संकटात आणलं आहे. गरज पडल्यास भारत हा सिंधू नदीचं पाणी अडवून धरु शकतो असा इशारा पाकिस्तानला देण्यात आला आहे.
Sep 22, 2016, 08:14 PM IST