पाऊस

'हवामान विभागाचा अंदाज चुकल्याने आमचेही अंदाज चुकले', मुंबईच्या पावसावरुन ब्लेमगेम

मुंबईमध्ये झालेल्या पावसानंतर आता ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे. 

Aug 6, 2020, 08:52 PM IST

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.

Aug 6, 2020, 06:05 PM IST

नेत्रावती नदीच्या पाणी पातळीत वाढ; कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज

अनेक नदी, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कर्नाटकच्या किनारपट्टी भागात 6 ते 10 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Aug 6, 2020, 05:22 PM IST

सांगलीत पुराचा धोका, कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.  

Aug 6, 2020, 10:05 AM IST

कोल्हापुरात मुसळधार पाऊस, एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडण्यास सुरुवात केली आहे. 

Aug 6, 2020, 08:45 AM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हर फ्लो

मुंबईकरांसाठी पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगली बातमी दिली.

Aug 6, 2020, 07:55 AM IST

रेल्वे स्थानकावर अडकलेल्या २९० प्रवाशांची सुखरुप सुटका

 रेल्वे आरपीएफ आणि एनडीआरएफच्या जवानांनी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं.

Aug 5, 2020, 11:00 PM IST

पुढच्या २४ तासात राज्याच्या या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मागच्या २ दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

Aug 5, 2020, 11:00 PM IST

मुंबईत ऑगस्ट महिन्यातल्या विक्रमी पावसाची नोंद

मुंबईमध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसाने आज दिवसभरही झोडपले. 

Aug 5, 2020, 09:11 PM IST

मुंबईत उद्याही मुसळधार, गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. 

Aug 5, 2020, 08:05 PM IST

मुंबईत वाऱ्यासह तुफान पाऊस, कोकणातही मुसळधार

सध्या दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस होत आहे. रस्ते जलमय झाले आहेत, अ

Aug 5, 2020, 04:23 PM IST

रायगडात संततधार : पुरामुळे १०० हून अधिक नागरिकांचे स्‍थलांतर तर मुंबई - गोवा महामार्ग ठप्प

रायगड जिल्‍हयात पावसाची संततधार सुरुच आहे. पुरामुळे १०० नागरिकांचे  स्‍थलांतर करण्यात आले आहे. तर रायगड येथे मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.  

Aug 5, 2020, 01:55 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, बावनदी पुलावर पुराचे पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही संततधार सुरुच आहे. वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. 

Aug 5, 2020, 11:47 AM IST