रेल्वेत 'एसी कोच'च्या प्रवाशांकडून घाणेरडा प्रकार, रेल्वे प्रशासन चिंतेत
भारतीय रेल्वे एकीकडे चांगल्या सुविधा देत आहे. तर दुसरीकडे प्रवाशांच्या वाईट वर्तवणुकीला कंटाळून AC कोचमधील सुविधा कमी करण्याचा विचार करीत आहे.
Nov 16, 2018, 05:50 PM ISTरेल्वेत स्लीपर क्लाससाठीही मिळणार अंथरूण-पांघरूण
रेल्वेकडून ई-बेडरोल सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेचा प्रवास आणखी आरामदायी व्हावा, यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून सोमवारी ई-बेडरोल सेवा सुरू करण्यात आली. मात्र यासाठी रेल्वे प्रवाशाला जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
Aug 23, 2016, 10:12 AM IST