मोदींचं धोरण,पवारांचा झाडू
Nov 15, 2014, 08:16 AM ISTकाँग्रेस पक्षात पवारांची राष्ट्रवादी विलीन होणार?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल आणि ए.के.अॅण्टोनी यांनी शरद पवार यांना भेटून ही ऑफर दिली आहे.
Jun 22, 2014, 12:32 PM ISTमोदी म्हणतात... पवारांच्या पायाखालची जमीन सरकते
सांगली बनवूया चांगली, अशी घोषणा करत भाजपचे सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी मतं मागितली.
Apr 9, 2014, 04:10 PM ISTकाकांचीही टगेगिरी.... पवारांचा संयम ढळला
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही टगेगिरीचा नमुना दाखवून दिला आहे. कधीही आपला संयम ढळू न देणारे शरद पवार यांचा काल मात्र तोल गेलाच...
Nov 13, 2012, 09:17 AM ISTपवार काका-पुतण्यांच्या पाठीशी राणे- Y.P. सिंग
लवासा घोटाळ्याबाबत केजरीवाल यांना टार्गेट करीत वाय. पी. सिंग यांनी पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले. त्याचसोबत त्यांनी उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावरही आरोप केले.
Oct 18, 2012, 04:54 PM ISTराज ठाकरेंची पवारांच्या बालेकिल्यातून सुटका
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. २००९ मध्ये बारामती आणि परिसरात परप्रांतियांविरोधात आंदोलन झालं होतं.
Sep 14, 2012, 01:00 PM ISTराज ठाकरे जाणार पवारांच्या बालेकिल्लात....
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत. २००९ मध्ये बारामती आणि परिसरात परप्रांतियांविरोधात आंदोलन झालं होतं.
Sep 14, 2012, 10:26 AM ISTशरद पवारांच्या नजरेतून बातम्यांचा ओघ
आज झी २४ तासचे गेस्ट एडिटर श्री. शरद पवार यांनी एडिटर पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आजच्या बातम्यांचा प्रवास हा त्यांच्या दृष्टीकोनातून सगळ्यांसमोर येईल. तसंच झी २४ तासच्या www.24taas.com या वेबसाईटवरील बातम्यांचा ओघ कश्याप्रकारे असेल यावर देखील शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं.
Dec 30, 2011, 05:05 PM ISTऊसाची आत्मक्लेश 'यात्रा' त्यावर पवारांची 'मात्रा'
ऊस दरावरुन राजकारण चांगलचं पेटलं आहे. 2350 रुपयांच्या पहिल्या हप्त्याच्या मागणीसाठी राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत दाखल झाली. तोडगा निघेपर्यंत मागे न हटण्याचं त्यांनी ठरवलं. तर सरकार 1450 रुपयांचा पहिला हप्ता देण्यावर ठाम आहे. मुख्यमंत्र्यांनी या वादात सावध भूमिका घेतली.
Nov 7, 2011, 04:24 PM IST