परीक्षा

उद्या जाहीर होणार सीबीएसई बोर्डाचे बारावीचे निकाल

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे बारावीचे निकाल उद्या म्हणजेच २४ मे रोजी जाहीर होणार आहेत. 

May 23, 2017, 01:08 PM IST

खासदारांनी लिहिला एलएलबी परीक्षेसाठी पेपर

आता खासदार धोत्रेसारखं 'विद्यार्थी' राहण्याचं प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांनं ठरवलं. तर या क्षेत्रातील बौद्धीक दुष्काळ नक्कीच संपू शकेल. 

May 22, 2017, 09:39 AM IST

आज नीटची परीक्षा, ११ लाख ५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

आज नीटची परीक्षा होते आहे. या परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत आधार कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र आणावं असं आवाहन बोर्डातर्फे करण्यात आलं आहे. नीट परीक्षेसाठी ११ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.

May 7, 2017, 08:33 AM IST

मुंबईत मोबाइलवरून विद्यार्थी देत आहेत परीक्षा!

मोबाईल म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक झाला आहे. मोबाइलवरून विद्यार्थी परीक्षा देत असतील तर? 

Apr 6, 2017, 10:27 PM IST

परीक्षा केंद्रावरही 'आर्ची'चीच चर्चा...

अवघ्या महाराष्ट्रासह देशाला आपल्या 'सैराट' तालावर थिरकायला लावणारी 'आर्ची' लवकरच याच सिनेमाच्या कन्नड रिमेकमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. परंतु, सध्या ही आर्ची अर्थात रिंकू राजगुरू चित्रपटाच्या नाही तर दुसऱ्याच गोष्टीमध्ये बिझी आहे.

Mar 7, 2017, 03:17 PM IST

राज्यात आजपासून दहावीची परीक्षा

राज्यात आजपासून माध्यमिक शालांत अर्थात दहावीची परीक्षा सुरु होते आहे. एक एप्रिल पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. राज्यभरातून सुमारे 17 लाख 66 हजार विद्यार्थी या परिक्षेला बसले आहेत. तर राज्यातल्या चार हजार हून जास्त केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.

Mar 7, 2017, 08:28 AM IST

परीक्षेला सामोरे जाण्याआधी हे जरूर वाचा

मात्र हा तणाव न घेता, परीक्षा दिली तर घवघवीत यश मिळणार आहे. दहावी विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत.

Mar 6, 2017, 10:46 PM IST