परीक्षा

सीईटी परीक्षा ११ मे ला होणार

राज्यातील इंजिनिअरिंग आणि मेडीकल अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी परीक्षा ११ मे रोजी होणार आहे.

Feb 26, 2017, 09:33 PM IST

हॉल तिकीट नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नाही

केवळ परीक्षेचे ओळखपत्र नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नसल्याचा आदेश हरियाणाच्या हायकोर्टाने दिला आहे. ओळखपत्र हे शिस्त आणि पारदर्शकतेसाठी आवश्यक असले तरी केवळ परीक्षेचे ओळखपत्र बाळगले नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या मुलभूत आधारापासून वंचित करता येणार नसल्याचेही कोर्टाने सांगितले.

Feb 12, 2017, 03:59 PM IST

दहावी-बारावीच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर

दहावी-बारावीच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर 

Jan 2, 2017, 09:51 PM IST

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे  वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

Jan 2, 2017, 09:37 PM IST

'एमपीएससी'चं २०१७ च्या परीक्षांचं वेळापत्रक

 राज्यातील युवकांना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१७ मध्ये कोणत्या परीक्षा कोणत्या तारखेदरम्यान होतील, याची यादी जाहीर केली आहे.

Nov 27, 2016, 07:04 PM IST

परीक्षा, ट्यूशन फी, डीडी, पे ऑर्डर, चेकने स्वीकारा-सीएम

कॉलेज विद्यार्थ्यांची फी आणि अन्य परीक्षा शुल्क धनादेशाद्वारे स्वीकारा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. सध्या नोटांचा गोंधळ सुरू असल्यानं रोखीनं फी भरता येत नाही. 

Nov 14, 2016, 06:47 PM IST

१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. 

Oct 29, 2016, 01:49 PM IST

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार, हॉल तिकीटावर चुकीची तारीख

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मात्र परिस्थिती गंभीर असूनही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना त्याचं गांभीर्यच नसल्याचं दिसून येत आहे. 

Oct 20, 2016, 11:57 PM IST

शिक्षकांवरचे गुन्हे मागे घ्या... अन्यथा परीक्षेवरच बहिष्कार

औरंगाबाद येथील आंदोलनात शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाहीत तर आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. 

Oct 7, 2016, 08:18 PM IST

शहिदाच्या लेकींची आयुष्यातली कठिण परीक्षा

शहिदाच्या लेकींची आयुष्यातली कठिण परीक्षा 

Sep 20, 2016, 03:04 PM IST

काश्मीरला विकासाकडे घेऊन जाणारा 'वानी'

बुरहान वानीच्या एनकाऊन्टरनंतर अजूनही धगधगत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये अजून एक वानी सज्ज झालाय. पण, हा वानी जम्मू काश्मीरला विकासाच्या आणि सुरक्षेच्या मार्गावर नेणारा आहे.

Sep 13, 2016, 09:51 AM IST