परशुराम घाट

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मातीचे सर्वेक्षण; इंजिनीयर्सना मोठ्या समस्येचे उत्तर सापडणार

Parshuram Ghat:  मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मातीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. घाटातील सर्वांत मोठा तांत्रिक अडथळा दीर करण्यासाछी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Dec 14, 2024, 06:50 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

 Mumbai-Goa highway On the landslide away : मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परशुराम घाटातील रस्त्यावर आलेल चिखल मिश्रित माती काढण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे.

May 9, 2023, 11:54 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात डोंगर कोसळला, वाहतूक ठप्प

मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली. पूर्ण डोंगरच महामार्गावर कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.  

Jul 27, 2019, 05:25 PM IST

दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.

Jul 27, 2019, 04:19 PM IST