मध्य रेल्वेवरील परळ टर्मिनसवरून पहिली लोकल धावणार
परळ टर्मिनसवरून उद्या धावणार पहिली लोकल धावणार आहे. दिवसभरात १६ लोकल परळ टर्मिनसवरून धावणार आहेत.
Mar 2, 2019, 10:48 PM ISTदादरचा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनससाठी हालचाली
मध्य रेल्वेवरील महत्वाचे स्टेशन परळ. या स्टेशनचा विस्तार करुन टर्मिनस उभारण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, हालचाली होत नव्हत्या. आता परळ टर्मिनससाठी हालचाली सुरु झाल्यात. याबाबत निविदा १५ दिवसांत खुल्या होणार आहेत, अशी माहिती पुढे येत आहे.
Aug 20, 2015, 04:06 PM IST