पनामा पेपर्स

पनामा प्रकरण : बच्चन कुटुंबियांची ईडीला कागदपत्रे सादर

पनामा पेपर्स प्रकरणी बच्चन कुटुंबियांनी अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) आपल्या व्यवहाराची कागदपत्रे  दिलीत. त्यामुळे आता काही आर्थिक व्यवहार करताना काही घोटाळा झालाय का, याची पाहणी करण्यात येणार आहे. अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांना ईडीने चौकशीची नोटीस बजावली होती.

Sep 28, 2017, 01:10 PM IST

नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ

नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ

Nov 2, 2016, 05:03 PM IST

नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शरीफ यांच्या पनामा पेपर्स घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. 

Nov 2, 2016, 10:40 AM IST

पनामा पेपर्स प्रकरणी अमिताभ यांचाबाबत मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी पनामा पेपर्स प्रकरणात देशातील अनेक मोठ्या व्यक्तींचं नाव पुढे आलं होतं ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांचं देखील नाव होतं. यानंतर अमिताभ यांनी या गोष्टी फेटाळून लावल्या होत्या पण काही कागदपत्रांमुळे अमिताभ यांचा दावा खोटा ठरला आहे.

May 26, 2016, 07:29 PM IST

पनामा पेपर्सच्या दुसऱ्या यादीत नेते आणि खेळाडूंची नावे

'पनामा पेपर्स' नावाच्या घोटाळ्यात आता राजकीय नेते आणि खेळाडूंची नावे आली आहेत. ही दुसरी यादी आहे. 

Apr 5, 2016, 11:47 AM IST

'पनामा पेपर्स'मुळे अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन अडचणीत?

मुंबई : आजच्या सूर्योदयासोबत जागे होताना संपूर्ण जग 'पनामा पेपर्स' नावाच्या घोटाळ्याने हादरले. जगभरातील सर्वच देशांच्या माध्यमांत आज या 'पनामा पेपर्स'ची चर्चा आहे.

Apr 4, 2016, 02:56 PM IST