पनवेल

सर्वात गरीब उमेदवार ठरलेली शिवानी घरत पराभूत

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी जोरदार झटका बसल्याचं दिसतंय.

May 26, 2017, 01:52 PM IST

पनवेलच्या पहिल्याच मनपा निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी

पनवेलच्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे आतापर्यंत ४० जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे मॅजिक फिगर गाठली आहे. तर शेकाप फक्त 4 जागांवर जिंकली आहे. शिवसेना फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. येथे ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व पुन्हा सिद्ध झालं आहे.

May 26, 2017, 01:10 PM IST

तीन महापालिका निवडणुकांची उद्या मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांची मतमोजणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. 

May 25, 2017, 10:49 PM IST

पालिका मतदान : पनवेल, भिवंडी, मालेगावात संमिश्र प्रतिसाद

भिवंडी, पनवेल आणि मालेगाव या तिन्ही महापालिकांसाठी आज मतदान झालं. प्रचाराचा प्रचंड धुराळा उडालेल्या या तिन्ही महापालिकेमध्ये मतदाना दिवशी मात्र संमिश्र प्रतिसाद मिऴाल्याचे चित्र दिवसभर दिसले. याचा निकाल शुक्रवारी लागणार आहे.

May 24, 2017, 07:34 PM IST

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी आज मतदान

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी आज मतदान

May 24, 2017, 03:59 PM IST

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

नव्याने स्थापन झालेल्या पनेवल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालीय. याशिवाय भिवंडी आणि मालेगावातही मतदानाला प्रारंभ झालाय.

May 24, 2017, 08:17 AM IST

मुख्यमत्र्यांची पनवेलकरांना भाजपला विजयी करण्याची साद

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसलीये. आज मुख्यमंत्र्यांचे भाषण पनवेलमध्ये झाले. 

May 21, 2017, 10:53 PM IST