पनवेल

साखरेच्या भावात अचानक दरवाढ, कारण गुलदस्त्यात

राज्यात साखरेच्या भावाने उचल खाल्ली आहे. अचानक दरवाढ झाल्याने घाऊक व्यापारीही अवाक झालेत. किरकोळ बाजारातही साखर महागली आहे.

Jun 14, 2018, 07:41 PM IST

पनवेल | लगोरी लीगचं आयोजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 22, 2018, 10:29 PM IST

पनवेल- लग्न, हळदी समारंभात चोरी करणारी महिला गजाआड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 5, 2018, 01:31 PM IST

आता, उन्नत मार्गानं पनवेल-सीएसटी अंतर गाठा ५० मिनिटांत

या उन्नत जलद मार्गाला २००९-१० सालच्या रेल्वे अर्थसंकल्पात पहिल्यांदा मंजुरी मिळाली होती.

May 2, 2018, 08:36 PM IST

खवैय्यांसाठी आनंदाची बातमी : पनवेलमध्ये मिसळ महोत्सव

पनवेलमधील मिसळ शौकीनांना या आठवड्याच्या अखेरीस विविध चवींच्या आणि विविध ठिकाणांच्या सुप्रसिद्ध अशा चटकदार मिसळ चाखण्याची संधी लाभणार आहे. येत्या २८, २९ आणि ३० एप्रिल तसेच १ मे रोजी पनवेल येथील गुजराती हायस्कूलच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. चारही दिवस सकाळी आठ ते रात्रौ दहा वाजेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे. नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, नारायणगाव, डोंबिवली, ठाणे या खास मिसळींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध मिसळ बनवणारे उद्योजक आपल्या चटकदार आणि झणझणीत मिसळींसह या महोत्सवाला हजेरी लावणार असून तब्बल ७० पेक्षा अधिक चवींच्या विविध मिसळ या महोत्सवात खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.

Apr 27, 2018, 06:50 PM IST

पनवेल | पोलिसांमुळे गावात आल पाणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 09:24 PM IST

पनवेलमध्ये 'आपलं शहर आपला आवाज'

 'झी २४ तास'ने थेट पनवेलमध्ये जाऊन 'आपलं शहर, आपलं आवाज' या कार्यक्रमासाठी चर्चा घडवून आणली.

Apr 21, 2018, 06:16 PM IST

सुधाकर शिंदेंची बदली ; पनवेलकर नाराज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 09:23 PM IST

पनवेल | सुधाकर शिंदेंच्या बदलीने पनवेलकर नाराज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 07:58 AM IST

पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली

आधी अधिकाऱ्यांच्या पाठिशी असल्याचं दाखवून मुख्यमंत्री अखेर स्थानिक नेत्यांपुढे झुकल्याचं पुढं आलंय.

Apr 16, 2018, 07:15 PM IST

पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदेंच्या पाठीशी मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 10:10 PM IST

पनवेल | आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या पाठिशी मुख्यमंत्री ठाम

पनवेल | आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या पाठिशी मुख्यमंत्री ठाम

Apr 12, 2018, 08:15 PM IST

अपघातग्रस्तांसाठी झटणारा सोन्या मारुती

अपघातग्रस्तांसाठी झटणारा सोन्या मारुती 

Apr 5, 2018, 11:43 PM IST

पनवेल पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव

पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी आज अविश्वास ठराव पास केला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गदारोळ करत पालिका आयुक्तांच्या समर्थनार्थ मतदान केलं. ५० विरूद्ध  २२ मतांनी हा अविश्वास ठराव पास झाला. 

Mar 27, 2018, 11:10 PM IST