मंदिर नावाचे मार्केट…
कधी काळी शांततेच स्थान असणारी मंदिर आता मात्र गजबजाट आणि कोलाहलात पुरती हरखून गेलीय.. खरा भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चाललय.. व्हीआयपी रांग आणि सोन्याचे नवस वरचढ होऊ लागलेत.. दानदक्षिणेमागे शुद्ध हेतू असतो.. पण त्याचा विनियोग शुद्ध हेतून होतो का याचच विचरमंथन करणारा आहे आजचा प्राईम वॉच ‘मंदिर नावाचे मार्केट…’
Jan 25, 2013, 10:15 PM ISTअबब.... पद्मनाभाचा खजिना १० लाख कोटींचा!
केरळच्या ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिरात सापडलेला खजिना दहा लाख कोटींचा असल्याची शक्यता सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या टीमने व्यक्त केली आहे. ही टीम येत्या ८ ऑगस्टला आपला अहवाल कोर्टासमोर सादर करणार आहे.
Jul 6, 2012, 04:09 PM IST