बॉम्बे टॉकीजच्या आगीत सुभाष बाबूंच्या पत्रांची राख
शहरात मागील आठवड्यात शुक्रवारी लागलेल्या आगीत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्रांची राख झाली आहे. ही आग चित्रपट स्टुडिओ 'बॉम्बे टॉकीज'ला लागली होती.
Jul 2, 2014, 08:03 PM ISTमहात्मा गांधींच्या पत्रांचा लिलाव
राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या दोन दुर्मिळ पत्रांचा लिलाव करण्यात आला.
Apr 29, 2014, 10:04 PM ISTशहीद भगत सिंग यांचं `ते` पत्र ८३ वर्षांनी मिळालं
देशासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद भगत सिंग यांचं ८३ वर्षांपूर्वींचं हरवलेलं पत्र मिळालंय. पत्रात त्यांनी क्रांतिकारक हरिकिशन तलवार यांच्या खटल्यात वकिलांच्या वृत्तीबद्दल लिहिलंय.
Mar 23, 2014, 01:11 PM IST...जेव्हा सचिननं लिहिली होती अंजलीला पत्रं
दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरनं आज त्याच्या जुन्या दिवसांना उजाळा दिला... ज्यावेळी मोबाईल नव्हते. त्यावेळी सचिन अंजलीला पत्र लिहित होता...
Feb 26, 2014, 10:41 PM ISTराहुलवर `आम आदमी`चा 'लेटर'बॉम्ब...
`आम आदमी पक्षा`चे नेते आणि संयोजक तसंच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता उघडपणे सरळ सरळ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर `लेटर` बॉम्ब टाकलाय.
Feb 24, 2014, 12:16 PM IST`युवी, विजय माल्याकडून खेळू नकोस...`
युवराज सिंग आयपीएलच्या सातव्या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. युवीला संघात घेण्यासाठी `रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू`नं १४ कोटी मोजूनत. मात्र, विजय माल्यांच्या `किंगफिशर` या कंपनीत काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांनी एक खुलं पत्र लिहून युवीला `रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू`तर्फे न खेळण्याचं आवाहन केलंय.
Feb 14, 2014, 05:04 PM ISTमहापालिकेकडून काहीतरी शिका... टोल रद्द करा; शेवाळेंची मागणी
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोलसंदर्भात पत्र लिहिलंय. `टोल रद्द करावा`, अशी मागणी शेवाळे यांनी पत्राद्वारे केलीय.
Jan 22, 2014, 12:30 PM ISTसत्ता स्थापनेसाठी जनतेचं घेणार मत - केजरीवाल
दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर ‘आम आदमी पार्टी’नं पुन्हा एकदा जनतेचा दरवाजा ठोठावलाय. ‘आप’ आता जनतेकडे, दिल्लीमध्ये काँग्रेस किंवा भाजपसोबत सत्ता स्थापन करावी किंवा नाही, याबाबत सार्वमत घेणार आहे.
Dec 17, 2013, 04:24 PM ISTअण्णा आणि राहुल गांधी... पत्रांचा सिलसिला!
लोकपाल बिल राज्यसभेत पास करण्याच्या आपल्या कटिबद्धतेसाठी अण्णा हजारेंनी राहुल गांधींना पत्र पाठवून त्यांचं कौतुक केल्याचं काँग्रेस नेते अजय माकण यांनी म्हटलंय.
Dec 17, 2013, 01:39 PM IST‘आप’च्या काँग्रेस-भाजपसमोर १८ अटी
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आम आदमी पार्टीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं जाहीर केल्यानंतर दिल्लीच्या सत्तेच्या पेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांनी मात्र पाठिंबा घेण्यासाठी या दोन्ही पक्षांसमोर १८ अटी ठेवल्या आहेत.
Dec 14, 2013, 07:11 PM ISTजातीय हिंसाचार विधेयक विरोधात मोदींचं पंतप्रधानांना पत्र
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणारेय. मात्र भाजपनं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच जातीय हिंसाचार विधेयकावर प्रश्न उपस्थित केलेत... नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांना पत्र पाठवून काही प्रश्न उपस्थित केलेत...
Dec 5, 2013, 12:21 PM ISTडॉकयार्ड दुर्घटना : मृत रहिवाशाचं पत्र
र्घटनेची शिकार ठरलेल्या एका मृत रहिवाशाच्या पत्रानेच पालिकेच्या पाषाणहृदयी अधिका-यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आणलाय...
Oct 2, 2013, 11:24 PM ISTअडवाणी आले… पत्र दिलं आणि निघून गेले!
नरेंद्र मोदी यांची भाजपच्या पंतप्रधानपदाचा उमेद्वार म्हणून निवड करण्यात आल्यानं लालकृष्ण अडवाणी यांना समजावण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले.
Sep 14, 2013, 09:33 AM ISTतिला सावरू द्या, गर्दी कमी करा- मुलीच्या आईची विनवणी
‘कुणाच्याही नशिबी येऊ नये ते माझ्याच मुलीच्या वाट्याला आलं... दुर्दैव! या पाशवी अत्याचाराच्या जखमा शरीरावर आहेत त्याहून अधिक तिच्या मनावर आहेत. पण ती खचली नाही. ती पुन्हा उभी राहील
Aug 26, 2013, 03:21 PM ISTओबामांच्या 'त्या' पत्रावर आम्ही सह्या केल्याच नाहीत!
नरेंद्र मोदींना अमेरिकेनं विसा देऊ नये, यासाठी 65 खासदारांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लिहिलेल्या पत्रावरून नवा वाद उफाळलाय. आपण या पत्रावर स्वाक्षरीच केली नसल्याचा दावा सीताराम येचुरींसह 9 खासदारांनी केलाय.
Jul 25, 2013, 05:04 PM IST