पती-पत्नीतील वाद टाळण्यासाठी लक्षात ठेवा या ३ गोष्टी
हल्ली पती आणि पत्नी दोघेही काम करत असल्याने त्यांना एकमेकांना वेळ देणे तितकेसे शक्य होत नाही. एकमेकांशी पुरेसे लक्षही दिले जात नाही. हेच कारण पती आणि पत्नीमधील वादास अनेकदा कारणीभूत ठरते. अनेकदा तर हा वाद इतका विकोपाला जातो की त्यांच्यात घटस्फोटही होतात. हे वाद टाळण्यासाठी खालील ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Mar 18, 2017, 10:40 PM ISTदारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून
दारुच्या नशेत शिक्षक पतीनं केला शिक्षिका पत्नीचा खून
Mar 14, 2017, 09:00 PM ISTकावळ्यासमोर बसून हा पती आपल्या पत्नीचं गाऱ्हाणं मांडतोय
कायदा ऐकून घेत नाही, समाज ऐकत नाही, सगळं करून थकलो आणि अशा पूजेला लागलो असं या पुरुषाचं आता म्हणणं आहे.
Mar 9, 2017, 12:20 AM ISTबीएसएफ जवान तेजबहाद्दुरची पत्नीशी भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2017, 02:48 PM ISTअखेर तेज बहादूर यादव यांच्या पत्नीनं घेतली पतीची भेट
बीएसएफ कॅम्पमध्ये असलेल्या जेवणाच्या दर्जाचा सोशल मीडियावर झळकवणारा जवान तेज बहादूर यादव याची अखेर त्याच्या पत्नीनं भेट घेतलीय.
Feb 15, 2017, 10:20 PM ISTअकोल्यात आठ राजा-राणी निवडणुकीच्या रिंगणी...
राज्यात सध्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची धूम आहे. अनेक ठिकाणी ही निवडणूक गाजतेय ती नात्या-गोत्यांनी.. अकोल्यात तब्बल आठ दांपत्य निवडणूक रिंगणात आहेत. तर दोन माय-लेकांच्या जोड्याही सोबत निवडणूक लढतायेत.
Feb 8, 2017, 08:12 PM ISTसंदीप देशपांडेंची पत्नी स्वप्ना देशपांडेंनी भरला उमेदवारी अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2017, 06:15 PM IST...ही आहे टेनिस चॅम्पियन फेडररची नंबर वन फॅन!
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये राफेल नदालवर मात करत फेडररनं तबब्ल पाच वर्षांनी आपला ग्रँडस्लॅम विजयाचा दुष्काळ संपवला... यानंतर बोलताना आपल्या नंबर वन फॅनची त्यानं तोंडभरून स्तुती केली.
Feb 2, 2017, 12:18 PM ISTतिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
Jan 19, 2017, 09:23 PM ISTतिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
शहरातील हडपसर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर घरगुती समस्या शेअर केल्याने चिडलेल्या पतीने आपल्या पतीची हत्या केली.
Jan 19, 2017, 10:35 AM ISTशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सोमय्यांच्या पत्नीला मिळणार तिकीट?
मुंबई महापालिका निवडणुकीत दादरच्या बालेकिल्ल्यात चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Jan 16, 2017, 08:33 PM ISTशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सोमय्यांच्या पत्नीला मिळणार तिकीट?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 05:43 PM ISTकेदार जाधवची बायको पाहू नाही शकली त्याचं शतक...
भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवार खेळविण्यात आलेल्या पहिलया वन डे सामन्यात ६५ चेंडूत शतक झळकविणाऱ्या केदार जाधवच्या पत्नीला त्याची ही शानदार खेळी पाहता आली नाही.
Jan 16, 2017, 03:57 PM ISTसुझाननं एक्स-नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा आज वाढदिवस... 42 व्या वाढदिवसाला हृतिकला अनेकांनी शुभेच्छा दिल्यात.
Jan 10, 2017, 04:08 PM ISTअश्विनच्या पत्नीने जगापासून लपवली इतकी मोठी गोष्ट
टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विनने जगापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. पण ५ दिवसानंतर ती सगळ्यांन समोर आली आहे. अश्विन दुसऱ्यांना वडील झाला आहे.
Dec 27, 2016, 10:04 PM IST