Khalistanis Pull Down Tiranga: दूतावासावर हल्लाबोल, तिरंग्याचा अपमान; खालिस्तान्यांविरुद्ध 'तो' एकटा नडला; पाहा VIDEO
UK News: तिरंगा अर्ध्यावर उतरवल्यावर (Khalistanis pull down Tiranga) तातडीने अधिकारी जागे झाले. दूतावासातील एक अधिकारी एकटा या जमावाला भिडला. त्यांनी भारताचा ध्वज आपल्या ताब्यात घेतला.
Mar 20, 2023, 09:26 AM ISTप्रदर्शनानंतर सहा महिन्यांनी हनी सिंहच्या गाण्याविरुद्ध तक्रार दाखल
महिलांविषयी काही अश्लील आणि आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आल्याची तक्रार
Jul 6, 2019, 08:55 PM ISTहरलीन मानवर सोशल मीडिया फिदा, अनेकांनी दिल्या भलत्याच प्रतिक्रिया..
कादाचीत हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या फोनमध्येही पोहोचला असेल. पंजाब पोलिसांची वर्दी घातलेली छायाचित्रातील ही महिला अनेकांचे लक्ष वेधून घेतल आहे.
Nov 22, 2017, 06:12 PM ISTराखी सावंतला अटक
अभिनेत्री राखी सावंतला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. राखीच्या विरोधात लुधियानामध्ये वाल्मीकी ऋषींच्या अनुयायांच्या भावना दुखवल्याचा खटला सुरू आहे.
Apr 4, 2017, 03:58 PM IST