पंचांग

Lakshmi Pujan Panchang : आज दिवाळी लक्ष्मीपूजनासह प्रीती योग! या शुभ मुहूर्तावर पूजा करा अन्यथा...

Diwali 1 november 2024 Panchang : दिवाळी लक्ष्मीपूजनाने नोव्हेंबर महिन्याचा सुरुवात अतिशय शुभ मानली जात आहे. अमावस्या तिथीसह प्रदोष कालसह पूजा मुहूर्त जाणून घ्या. 

Oct 31, 2024, 09:43 PM IST

Narak Chaturdhashi Panchang : आज नरक चतुर्दशीला लक्ष्मी योग! जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त

31 October 2024 Panchang : आज ऑक्टोबरचा शेवटचा दिवस, आज दिवाळीचा तिसरा दिवस नरक चतुर्दशीचा उत्साह. आजचा दिवस पंचांगाच्या दृष्टीने कसा असेल जाणून घ्या.

Oct 31, 2024, 08:16 AM IST

Wednesday Panchang : आज मासिक शिवरात्रीसह लक्ष्मी नारायण योग! आजचा दिवस अतिशय शुभ

29 October 2024 Panchang : आज ऑक्टोबर महिन्यातील मासिक शिवरात्रीसह लक्ष्मी नारायण योग आहे. दिवाळीपूर्वीचा आजचा दिवस आणि ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा बुधवार अतिशय शुभ आहे. 

Oct 30, 2024, 08:49 AM IST

Dhanteras Panchang : आज धनत्रयोदशीसह धन्वंतरी जयंती, यमदीपदान! जाणून घ्या आजचे शुभ मुहूर्त

29 October 2024 Panchang : आज दिवाळीचा दुसरा दिवस असून आज धनत्रयोदशीसह धन्वंतरी जयंती आणि भौमप्रदोष व्रत आहे. 

Oct 29, 2024, 07:29 AM IST

Vasubaras Panchang : आज वसुबारससह रमा एकादशीचं व्रत! गाय वासरांची पूजा विधीसह जाणून घ्या शुभ मुहूर्त

28 October 2024 Panchang : आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे, तर त्यासोबत आश्विन महिन्यातील एकादशी म्हणजे रमा एकादशी आहे. 

Oct 28, 2024, 07:24 AM IST

Sunday panchang : आज आश्विन महिन्यातील एकादशी तिथीसह ब्रह्य योग! रमा एकादशी आज की उद्या?

27 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज एकादशी तिथी असून उदय तिथीनुसार एकादशीचं व्रत सोमवारी केलं जाणार आहे. 

Oct 27, 2024, 07:47 AM IST

Saturday panchang : आज आश्विन महिन्यातील दशमी तिथीसह अनफा योग! शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून शुभ मुहूर्त

26 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज दशमी तिथी आहे. दिवाळी जवळ आली आहे. त्यात आज सुट्टीचा दिवस त्यामुळे दिवाळीची तयारी जोरदार करण्यात येईल. 

Oct 26, 2024, 07:58 AM IST

Friday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह गौरी योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

25 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज नवमी तिथी असून आज माता लक्ष्मीची पूजा करण्यात येणार आहे. 

Oct 25, 2024, 08:01 AM IST

Thursday panchang : आज अहोई अष्टमीसह गुरु पुष्य योग! धनत्रयोदशीपूर्वी आज सोने खरेदीसाठी सुवर्ण संधी, जाणून घ्या शुभ मुहूर्त

24 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज अष्टमी तिथी असून आजच गुरु पुष्य योगासह अहोई अष्टमीचं व्रत आहे. 

Oct 24, 2024, 12:12 AM IST

Wednesday panchang : आज आश्विन महिन्यातील सप्तमी तिथीसह शिव योग! काय सांगतं बुधवार पंचांग?

23 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज सप्तमी तिथी असून आजचं पंचांग जाणून घ्या. 

Oct 23, 2024, 08:00 AM IST

Tuesday panchang : आज आश्विन महिन्यातील षष्ठी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगतं मंगळवार पंचांग?

22 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज षष्ठी तिथी असून आज महत्त्वाचे काम किंवा शुभ कार्य ठरवायचं असेल तर जाणून घ्या आजचं पंचांग 

Oct 22, 2024, 08:03 AM IST

Monday panchang : आज आश्विन महिन्यातील पंचमी तिथीसह रवि योग! काय सांगतं सोमवारी पंचांग?

21 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज पंचमी तिथी असून आजच्या दिवशी महत्त्वाच्या कामासाठी जाणून घ्या आजचं पंचांग 

Oct 21, 2024, 07:47 AM IST

Sunday panchang : आज संकष्टी चतुर्थीसह गजकेसरी योग! चंद्रोदय वेळ काय?

20 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज संकष्टी चतुर्थी व्रत असल्याने चंद्रोदय वेळ जाणून घ्या. 

Oct 20, 2024, 07:47 AM IST

Saturday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह सिद्धि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

19 October 2024 Panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. शनिदेवाचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ 

Oct 19, 2024, 08:04 AM IST

Friday panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील प्रथमा तिथीसह बुधादित्य योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

18 October 2024 Panchang : आज आश्विन कृष्ण पक्षातील प्रथमा तिथी आहे. आज महत्त्वाचं काम किंवा शुभ कार्याचं काही ठरवलं असेल तर जाणून घ्या पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ 

Oct 18, 2024, 07:59 AM IST