न्यायालयीन कोठडी

मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना आता, ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासह, एकूण ८ जणांना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

Dec 4, 2017, 03:30 PM IST

दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडे न्यायालयीन कोठडीत

दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडे न्यायालयीन कोठडीत 

Jun 20, 2016, 06:18 PM IST

नीलेश राणे यांना न्यायालयीन कोठडी

काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांनी स्वत:हून चिपळूण पोलिसांना शरण आलेत. त्यांना अटक करण्यात आलेय. त्यांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

May 20, 2016, 04:04 PM IST

छगन भुजबळ, समीर भुजबळांच्या कोठडीत पुन्हा वाढ

दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने आज पुन्हा एकदा वाढ केलेय. 

Apr 13, 2016, 07:53 PM IST

समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी नंतर माजी खासदार समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा विशेष इडी कोर्टात हजर केले. यावेळी सुनावणी सुरु होताच इडीने समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली.  त्यावर न्यायालयाने समीर भुजबळ यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीये.

Feb 22, 2016, 07:46 PM IST

समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Feb 22, 2016, 05:31 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी

मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. आमदार कदम यांच्यासह ५७ आंदोलकांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Jul 5, 2015, 03:14 PM IST