नोकियाएक्स

`नोकिया X` अँड्रॉईड फोन, पाच महत्त्वाची फिचर्स!

सध्या अँड्रॉईड फोनची स्पर्धा बाजारात वाढतेय. यास्पर्धत उतरण्यासाठी नोकियासुद्धा मागे नाही. लवकरच फिनिश कंपनीचा `नोकिया X` बाजारात येतोय. भारतात नोकियाचा अँड्रॉईड फोन `नोकिया एक्स` लॉन्च होतोय.

Mar 23, 2014, 04:06 PM IST