नॉस्ट्रॅडॅमस

नॉस्ट्रॅडॅमस आणि जिवंत नॉस्ट्रॅडॅमस यांची 2024 या वर्षाबाबतची भविष्यवाणी अवघ्या काही तासांतच खरी ठरली

2024 या वर्षाची सुरुवात अत्यंत भयावह झाली. नववर्षाच्या सुरुवातीलाच जपान भूकंपानं हादरले. 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्रात 5 मीटर उंच लाटा उसळल्या. नॉस्ट्रॅडॅमसने आधीच याचे भाकित केले होते. 

Jan 3, 2024, 10:32 PM IST

नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरली; 450 वर्षांपूर्वी केले होते इस्रायलचे भाकित

नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरली आहे. नॉस्ट्रॅडॅमसने 450 वर्षांपूर्वी इस्रायलबाबत धोक्याचे भाकित केले होते. 

Oct 8, 2023, 10:48 PM IST