शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यावर दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच लक्ष द्या!
Blood Clots Symptoms: चिंता आणि नैराश्य आणि डीप वेन थ्रोम्बोसिस धोका यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी 1.1 लाखांहून अधिक लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आलं. यामध्ये एकूण 1,520 लोकांचे ब्रेन इमेजिंग करण्यात आलं.
Jul 30, 2024, 07:02 PM ISTतुमची वयात येणारी मुलं Depression मध्ये तर नाहीत? पालकांनो 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
World Mental Health Day : मागील काही वर्षांमध्ये बदललेली जीवनशैली, स्पर्धात्मक युग या साऱ्याचा परिणाम नकळतपणे अनेकांच्या मानसिकतेवरही होताना दिसत आहे.
Oct 10, 2023, 11:53 AM IST
तुम्हालाही फ्रेंच फ्राईज, समोसा खायला आवडते का? मग होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Health tips In Marathi: जर तुम्ही समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुमच्या तब्येतीला भारी पडू शकते. यामुळे लठ्ठपणा आणि इतर समस्याच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडू शकते. संशोधकांचे मते बटाटे, समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढू शकतो...
Jun 7, 2023, 04:23 PM IST
नैराश्य, छळ आणि बरंच काही... ऐन तारुण्यात गाजलेल्या विनोदवीरानं जे सहन केलंय ते पाहून मन हेलावतंय
Kapil Sharma सोबत स्क्रीन शेअर करणारा हा अभिनेता चार वर्षे स्क्रीनपासून होता दूर, एखाद्यानं किती सहन करावं? त्याच्यासोबत जे घडलं ते ऐकणंही कठीण
Oct 12, 2022, 09:30 AM ISTDepression मध्ये असणाऱ्या व्यक्ती Google वर सर्वाधिक काय Search करतात?
तुम्हाला कोणत्या गोष्टीचं दडपण आलंय का?
Oct 10, 2022, 11:27 AM ISTइरा खानच्या वक्तव्यावर कंगना रानौतची प्रतिक्रिया
'पारंपरिक कुटुंब व्यवस्था खूप महत्वाची'
Oct 12, 2020, 10:04 PM ISTआमिरच्या मुलीचा मोठा खुलासा; मागील चार वर्षांपासून....
तिच्याकडे पाहून याचा अंदाजही अनेकांना आला नव्हता
Oct 11, 2020, 04:19 PM IST
नैराश्याला चेहरा नसतो... आशुतोष भाकरेच्या आईची भावनिक पोस्ट
मेंदू हा सर्वात जास्तं काम करतो मग त्याची निगा पण तितकीच ठेवली पहिजे.
Aug 14, 2020, 01:58 PM ISTदुधात तुळशीची पाने उकळल्याने हे मोठे फायदे, कसे प्यावे दूध जाणून घ्या !
तुळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे गरजेचे आहे.
Aug 12, 2020, 12:32 PM ISTबाबांनो आई - वडिलांचा विचार करा, सिद्धार्थ जाधवची कळकळीची विनंती
हा व्हिडिओ एकदा पाहाच....
Jun 16, 2020, 06:00 PM ISTनैराश्य आल्यास हे उपाय नक्की करा, मानसोपचारतज्ञांचा सल्ला
'झी 24 तास' फेसबुक लाईव्हमध्ये मानसोपचारतज्ञ राकेश वरपे यांच्याशी संवाद
Jun 15, 2020, 03:24 PM ISTबॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्री नैराश्येतून जातेय, हे आहे कारण
डेली पेमेंटवर असणाऱ्या कलाकारांना लॉकडाऊनचा फटका बसलाय
Jun 15, 2020, 09:16 AM ISTही तुमची अप्सरा नाही; नैराश्याच्या काळात सोनालीने अशी दिली झुंज
तिला अऩेकदा काही गंभीर अडचणींचा सामना करावा लागला होता.
Apr 8, 2020, 03:34 PM IST
आत्महत्या करण्यास निघालेला भारतीय क्रिकेटपटू
नैराश्याने ग्रासलेल्या अवस्थेत हा निर्णय
Jan 19, 2020, 04:22 PM IST