नुसरत जहां

गरोदर असताना नवरा म्हणाला हे मूल माझं नाही... Bold आणि Hot नुसरत जहांची Controversial Life

 बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां ही तिच्या प्रोफेशनल लाईफ पेक्षा पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. लग्न, पासून ते प्रेग्नन्सीपर्यंत तिच्या वैयक्तीय आयुष्यात नेहमीच असं काही तरी घडत असतं की त्यामुळे नेहमीच तिच्याबाबत चर्चा रंगते. गरोदर असताना नवरा म्हणाला हे मूल माझं नाही यावरुन चांगलाच वादंग झाला होता.  

Jan 8, 2023, 12:27 AM IST

खासदार नुसरत जहां रुग्णालयात दाखल

कोलकाताच्या अपोलो ग्लेनईगल्स रुग्णालयात दाखल

Nov 18, 2019, 05:37 PM IST

या अभिनेत्रींना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी, निवडणुकीकडे लक्ष

मॉडेलिंग आणि सिनेमासृष्टीत आपला दबदबा निर्माण केलेल्या अभिनेत्रींना लोकसभेच जाण्याची संधी मिळणार आहे.  

Mar 13, 2019, 05:43 PM IST