फरार नीरव मोदीच्या अलिबागमधील बंगल्यावर कारवाई होणार
अलिबागमधील बंगल्यावर होणार कारवाई
Jan 25, 2019, 12:10 PM ISTहजारो कोटींचा गैरव्यवहार करुन फरार झालेल्या नीरव मोदीचा पत्ता सापडला
नीरव मोदींला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु
Dec 30, 2018, 06:54 PM ISTपळपुट्या नीरव मोदीला राज्य सरकारचा जोरदार झटका
अलिबागच्या किहीम समुद्रकिनाऱ्या जवळ असलेला नीरव मोदीचा हा बंगला जवळपास ३० हजार चौरस फूट भागात पसरलाय
Dec 7, 2018, 09:45 AM ISTनीरव मोदीची ५६ करोडोंची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार संपत्ती जप्त करण्याचा आदेश
Nov 7, 2018, 04:07 PM ISTरत्नाकर गुट्टे हा महाराष्ट्रातला छोटा नीरव मोदी - धनंंजय मुंडे
गंगाखेड साखर कारखान्याचा संचालक रत्नाकर गुट्टे.
Jul 17, 2018, 06:16 PM ISTकेवळ १ रूपयासाठी बँकेने लटकवले ३.५ लाखांचे दगिने!
हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे.
Jul 3, 2018, 02:25 PM ISTनीरव मोदीविरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस
पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी रुपये बुडवून नीरव मोदी भारतातून परागंदा झालाय. त्याविरोधात सीबीआयने अगोदरच आरोपपत्र दाखल केलंय.
Jul 2, 2018, 10:34 AM ISTपंजाब बॅंकेला फसविणाऱ्या नीरव मोदीला भारतात आणणार?
पंजाब नॅशनल बॅंकेला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला पीएमएलए कोर्टाची मंजुरी दिलेय.
Jun 26, 2018, 11:06 PM ISTमोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था साफ ढासळली -शिवसेना
शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. पण, सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांचीही भूमिका निभावताना दिसत आहे.
Jun 23, 2018, 08:30 AM ISTनागपुरातले नीरव मोदी, देना बँकेची कोट्यवधींची फसवणूक
बँकेतून कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता दुसऱ्याच कामात तो पैसा वापरणाऱ्या नीरव मोदीप्रमाणे लोक नागपुरातही असल्याचं समोर आलंय.
Jun 19, 2018, 10:39 PM ISTनागपूर | देना बँकेची कोट्यवधींची फसवणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 09:50 PM ISTसिंगापूरच्या पासपोर्टवर लंडनमध्ये राहतोय नीरव मोदी - ईडी
मोदी अजूनही परदेशात आसरा शोधतोय... आणि अजूनही तो चौकशी अधिकाऱ्यांच्या हाती लागलेला नाही.
May 19, 2018, 10:33 PM ISTनीरव मोदी हाँगकाँगहून पळाला, आता या शहरात लपून बसलाय
नीरव मोदी 1 जानेवारी रोजी मुंबईहून यूएईसाठी रवाना झाला होता. त्यानंतर तो न्यूयॉर्कला दाखल झाला आणि नंतर हाँगकाँग...
Apr 26, 2018, 04:37 PM ISTमोदी - माल्यांसारख्या घोटाळेबाजांना मोदी सरकारचा दणका
विजय मल्ल्या, पीएनबी-नीरव मोदी घोटाळा आणि देशातील आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रकार यांची दखल घेऊन हा अध्यादेश काढण्यात आला आहे...
Apr 22, 2018, 08:13 AM IST