कोकण किनारपट्टीला १८९१ नंतर धडकणारे पहिलेच चक्रीवादळ
कोकण किनापट्टीवर निसर्ग चक्रीवादळ दाखल झाले आहे. या वादळाचा वेग दुपारनंतर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Jun 3, 2020, 06:57 AM ISTकिनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ, नेव्ही-आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ आले असून ते आज दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे.
Jun 3, 2020, 06:42 AM ISTचक्रीवादळाची नावं कशी ठरवली जातात?
बांगलादेशाकडून या वादळाला 'निसर्ग' हे नाव ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
Jun 2, 2020, 08:54 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीत सर्वतोपरी मदतीचं आश्वासन
Jun 2, 2020, 08:02 PM ISTमुंबईपासून ४५० किमी दूर समुद्रात कमी दाबाचा पट्टा, १२ तासांत निसर्ग वादळात रुपांतर होणार
हरिहरेश्वरऐवजी वादळ अलिबागला धडकण्याची शक्यता
Jun 2, 2020, 03:19 PM IST
निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता - रायगड जिल्हाधिकारी
निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यापूर्वी हरिहरेशवर येथे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
Jun 2, 2020, 02:20 PM IST'निसर्ग' धोका : शेकडो बोटी मासेमारीसाठी समुद्रात, रत्नागिरी-रायगडमध्ये सतर्कता
पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला निसर्ग वादळाचा धोका आहे.
Jun 2, 2020, 10:54 AM ISTअम्फान चक्रीवादळानंतर 'निसर्ग'चा धोका, या दोन राज्यात 'यलो' अलर्ट जारी
काही दिवसांपूर्वीच देशाच्या पूर्वेकडील भागात ‘अम्फान’ चक्रीवादळाचा तीव्र परिणाम झाला होता. आता पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर नवीन चक्रीवादळ 'निसर्ग' निर्माण होऊ लागले आहे.
Jun 2, 2020, 08:52 AM IST'निसर्ग' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज, किनारपट्टीवर लक्ष - मुख्यमंत्री
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 2, 2020, 06:42 AM IST